एक्स्प्लोर

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : पीएम मोदी यांनी आवाहन करताच रकुल प्रीतने लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान दोघांच्या विवाहाबाबत आता मोठी बातमी समोर आलीये.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान दोघांच्या विवाहाबाबत आता मोठी बातमी समोर आलीये. भारतात नाही तर विदेशात जाऊन विवाह करण्याचा रकुल आणि जॅकीचा प्लॅन होता. मात्र, डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलचं ठिकाणे निवडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. त्यानंतर लगेच दोघांनी विवाह स्थळाबाबत मोठा निर्णय घेतलाय. रुकुल (Rakul Preet Singh) आणि जॅकी आता भारतातचं लग्न उरकरणार आहेत. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न उरकणार आहेत. याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

रकुल आणि जॅकीला विदेशात जाऊन करायचा होता विवाह

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विदेशात जाऊन विवाहबंधनात अडकण्याचा रकुल आणि जॅकीचा प्लॅन होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी महत्वपूर्ण असलेल्या लोकेशनबाबत भाष्य केले. त्यानंतर पीएम मोदींनी याबाबत लोकांना आवाहन देखील केले. पीएम मोदींनी आवाहन करताच रकुल आणि जॅकीने विवाहस्थळ बदलले आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मिडल ईस्टमध्ये जाऊन विवाहबंधनात अडकण्याचा रकुल प्रीतचा प्लॅन होता. 6 महिने विचार करुन तिने योजना आखली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पीएम मोदींनी डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलच ठिकाणे निवडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळ रकुल आणि जॅकीने आता भारतातच विवाह करण्याच निर्णय घेतला आहे. 

ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी रिलेशनबाबत केला होता खुलासा 

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. दोघेही एकत्र असल्याची त्यांनी सोशल मीडियावरुन अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर रकुल आणि जॅकी अनेक पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंट्समध्ये एकत्रित पाहायला मिळाले आहेत. आता दोघेही  21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न उरकणार आहेत. मात्र, दोघांनीही लग्न कोठे आणि कधी उरकरणार याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

इतर महत्वाची बातमी 

Shoaib Malik On Third Marriage : तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकलेला शोएब मलिक बेधडक बोलला!

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Salman Khan On Karisma Kapoor: 'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget