ABP Majha Top 10, 30 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Google Maps : गुगल मॅपने चुकवली वाट; व्यक्ती अशा ठिकाणी पोहचला की पोलिसांना बोलवावं लागलं
Google Maps Viral Video : कार चालकाने गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी गुगल मॅप चालू केला. लोकेशनवर लवकर पोहोचण्यासाठी त्याने फास्टर रुटचा पर्याय निवडला. यानंतर जे घडलं, ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. Read More
Horoscope Today 30 January 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 January 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More
Jharkhand CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार? भाजपच्या दाव्यानं खळबळ; दिल्लीतील निवासस्थानाला ईडीचा वेढा, BMW जप्त
Jharkhand CM Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी ईडीचं पथक पोहोचलेलं. कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी होणार आहे. Read More
Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका
Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More
Rahat Fateh Ali Khan : आधी माज, नंतर माफी; नोकराला चपलेने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच राहत फतेह अली खान यांचा माफीनामा
Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसत आहेत. Read More
Rajinikanth on Aishwarya : 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने नाही; मुलगी ऐश्वर्याच्या समर्थनार्थ काय म्हणाले रजनीकांत?
Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते. दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Saurashtra Cricket Association : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, 5 क्रिकेटर्सकडे 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स सापडले!
Saurashtra Cricket Association : सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. Read More
Sarfaraz Khan : सरफराज खानची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री! देशांतर्गत घाम गाळल्यानं नशीबाचं दार अखेर उघडलं
Sarfaraz Khan Read More
Health Tips : तजेलदार, डागरहित त्वचा हवीय? तुमच्या आहारात 'हे' महत्त्वाचे बदल करा
Health Tips : तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तुमची त्वचा लवकर सैल पडत नाही. तसेच, सुरकुत्याही कमी दिसतात. Read More
Gold Rate Today : सोने दरवाढीतून दिलासा, चांदी मात्र महागली; आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा लेटेस्ट दर काय?
Gold Price Today : आज मंगळवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत 6327 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5800 रुपये प्रति ग्रॅम आहे. Read More