एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 29 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Pathan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या 'पठाण'ची जादू कायम; रिलीजच्या चौथ्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

    Pathan Day 4th Day Collection : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mann Ki Baat Highlights : ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, मन की बातमधून पंतप्रधानांनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व 

    Mann ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बातच्या (Mann ki Baat) माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. Read More

  4. IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ  

    IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे. Read More

  5. Majha Katta Madhur Bhandarkar: 'आणीबाणीवर चित्रपट बनवल्यावर खूप त्रास झाला', मधुर भंडारकरने सांगितलं 'तो' किस्सा

    Majha Katta Madhur Bhandarkar: एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मधुर भंडारकर याने उपस्थिती लावली. Read More

  6. Asha Bage : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर; साहित्य क्षेत्रातील अमूल्य कामगिरीनिमित्त सन्मान

    Asha Bage : आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार आणि लेखिका आहेत. Read More

  7. स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाच्या पत्नीचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले ही तर सर्वात सुंदर महिला, रोहननंही दिला रिप्लाय

    Rohan Bopanna Wife : ऑस्ट्रेलियन ओपनच्या वेळी रोहन बोपण्णाची पत्नी त्याला चिअर करण्यासाठी मेलबर्नमध्ये उपस्थित होती. यादरम्यानचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

  8. Sania Mirza : 22 वर्षांचा प्रवास... 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, सानियाच्या चमकदार कारकिर्दीवर एक नजर

    Sania Mirza Career :भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आज (27 जानेवारी) आपल्या कारकिर्दीतील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला. तिची 22 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेर संपली असून काही दिवसांपूर्वी तिने निवृत्ती जाहीर केली होती. Read More

  9. Health Tips : चुकूनही 'या' गोष्टी चहाबरोबर खाऊ नका; होऊ शकतात गंभीर परिणाम

    Health Tips : चहाबरोबर खाल्लेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. Read More

  10. Share Market: शेअर बाजारात आपटीबार सुरुच, सेन्सेक्स 874 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात 

    Stock Market Updates: शेअर बाजारात आज सार्वजनिक बँका , ऑईल अॅन्ड गॅस, पॉवर आणि मेटलच्या शेअर्समध्ये तब्बल पाच ते सात टक्क्यांची घसरण झाली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget