एक्स्प्लोर

IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ  

IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे.

IBM News : मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉननंतर आता IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधुवारी काढून टाकले आहे. वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानो (James Kavanaugh)यांनी दिली. रॉयटर्सने याबाबतची माहिती दिली आहे. 

आर्थिक मंदिचा मोठा फटका  

देशातील सर्वच कंपन्यांना आर्थिक मंदिचा फटका बसत आहे. सातत्यानं कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. नुकतेच मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, स्विगी शेअर चॅट या कंपन्यानी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. त्यानंतर आता IBM ने देखील आता 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे. त्यामुळं गुंतवणूकदार खर्च कपात करत आहेत. विविध देशातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या  नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन कंपन्या जागतिक आर्थिक मंदीला सोमोरं जात आहेत. त्यामुळं कंपन्या खर्चात कपात करत आहेत.

Microsoft Laysoff : गेल्याच आठवड्यात मायक्रोसॉफ्टने  10,000 कर्मचार्‍यांची केली कपात

जगातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने 10,000 कर्मचार्‍यांची कपात केली आहे. कंपनीने आपल्या नियामक फायलिंगमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीने तत्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. आपल्या हार्डवेअर पोर्टफोलिओमध्ये देखील बदल करणार आहेत आणि भाडेतत्त्वावर दिलेली कार्यालये एकत्र करणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की कंपनी आपली अनेक कार्यालये बंद करण्याची तयारी करत आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले की, ही कपात आमच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आम्ही काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात करत असलो तरी महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रात आम्ही भरती करणे सुरू ठेवू.

Amazon : गेल्या काही दिवसापूर्वी ॲमेझॉननेही केली होती कपात 

गेल्या काही दिवसापूर्वी ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने (Amazon) देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली होती. अॅमेझॉन आपल्या 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून टाकले होते. याबाबतची माहिती खुद्द ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी दिली होती. तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचा फटका ॲमेझॉन कंपनीला बसला होता. कोविड 19 काळात अॅमेझॉनने मोठ्या संख्येने लोकांची भरती करुन त्यांना कामावर ठेवले होते. परंतू, कंपनीला आता आपला हाच निर्णय जड जात होता. त्यामुळेच कंपनी नोकरकपात करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. 18 हजार कर्मचार्‍यांची कपातीचा अर्थ असा आहे की कंपनी 70 टक्के नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! अॅमेझॉन कंपनी 18 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार नारळ

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Embed widget