ABP Majha Top 10, 26 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Diwali Viral Video: दिवाळीत फोटो काढताना झाला स्फोट, फटाक्यांचा जोरदार आवाज, पुढे काय घडले वाचा...
Diwali Viral Video: दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पोशाखांमध्ये काही लोक दिव्यांच्या आजूबाजूला किंवा दिवा घेऊन फोटो काढताना दिसत आहेत. पण त्याच वेळी एक घटना घडते... Read More
ABP Majha Top 10, 26 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
India Corona Update : देशात एक हजारांहून कमी कोरोना रुग्ण, 197 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद
Coronavirus Today in India : देशात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी समोर आली आहे. देशात सुमारे सहा महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. Read More
T20 World Cup 2022: पावसानं इंग्लंडचा खेळ बिघडवला; डकवर्थ लुईसद्वारे आयर्लंड पाच धावांनी विजयी
T20 World Cup 2022: आयर्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या सुपर-12 फेरीतील सामन्यात पावसानं इंग्लंडच्या (England vs Ireland) तोंडातून विजय हिसकावून घेतला, असं म्हणण वावगं ठरणार नाही. Read More
Bigg Boss 16 : भांडण 'बिग बॉस'मध्ये अन् 'मिस इंडिया'चा टॅग; जाणून घ्या मान्या सिंह का होतेय ट्रोल
Manya Singh : मिस इंडिया रनर अप मान्या सिंह सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय. बिग बॉसच्या घरात तिने अनेकांशी पंगा घेतला. Read More
Majha Katta : हास्यजत्रेतील 'लॉली' अर्थात नम्रता संभेरावच्या खास दिवाळी शुभेच्छा, हसून लोटपोट व्हाल, पाहा VIDEO
Hasyajatra on Majha Katta : हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आली होती, यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या. नम्रता संभेरावने सर्वांचच मनोरंजन केलं. Read More
PKL 9: पुणेरी पलटणचा सलग चौथा विजय, जयपूर पिंक पँथर्सला 32-24 नमवलं; अस्लमची जबरदस्त खेळी
Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या 38व्या सामन्यात पुणेरी पलटणनं (Puneri Paltan) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) 32-24 अशा फरकानं पराभव केला. Read More
T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. Read More
Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी
Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More
Vodafone Idea यूजर्सना मोठा झटका, Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद
REDEX : जे पहिल्यापासून सबस्कायबर होते त्या यूजर्सना व्होडाफोन आयडीयाच्या REDEX या प्लॅनचा फायदा मिळत होता. आता तो बंद करण्यात आला आहे. Read More