एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. 38 कोटी रुपयांची लॉटरी, पण जिंकणारा भाग्यवान विजेता बेपत्ता; नक्की कोण आहे 'हा' नशीबवान व्यक्ती

    Set for Life Draw Winner : सेट फॉर लॉटरी खेळणाऱ्या ग्राहकांना सरकारने आवाहन केलं आहे की, त्यांनी आपआपलं लॉटरीचं तिकीट नीट तपासा आणि त्यांना लॉटरी लागली आहे की नाही याची खात्री करून घ्या. Read More

  2. Most Expensive Tea in World : जगातील सर्वात महागडा चहा, किंमत सोन्याहून जास्त; कोट्यवधी रुपयांना मिळणाऱ्या चहामध्ये एवढं खास काय?

    Most Expensive Tea in World : जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. ही अतिशय दुर्लभ वनस्पतीपासून तयार केली जाते. Read More

  3. Morning Headlines 24th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.. Read More

  4. Titanic Submarine: टायटॅनिक जहाजात माणसांसोबत होते 12 कुत्रे; जाणून घ्या त्यांचं काय झालं?

    Titanic: टायटॅनिक जहाज हे 19 व्या शतकातील जहाज होतं, जे कधीही समुद्रात बुडणार नाही असं म्हटलं जात होतं. या जहाजाची उंची 17 मजली इमारतीएवढी असल्याचं सांगितलं जातं. Read More

  5. Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...

    बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More

  6. Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई

    Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More

  7. Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया

    Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More

  8. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  9. Apple Tea : वजन कमी करण्यासोबतच ह्रदयासाठीही फायदेशीर, ॲपल टीचे पिण्याचे 7 भन्नाट फायदे

    Apple Tea Health Benefits : ॲपल टी म्हणजेच सफरचंदाचा चहा फार आरोग्यादायी आहे. ॲपल टी पिण्याचे फायदे जाणून घ्या. Read More

  10. Bank Holidays in July 2023 : जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in July 2023 : जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 डिसेंबर 2024 : 8 PMBJP vs Congress on George Soros : सोरॉस यांच्यासोबत लागेबांधे असल्याचा भाजपचा काँग्रेसवर आरोपABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget