एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending: 9 महिने उलटले तरी महिलेला गरोदर असल्याचं कळलं नाही; मग एके दिवशी अचानक कळ आली आणि...

    पहिलं महिलेला वाटलं, युरिन इन्फेक्शनमुळे वेदना होत असतील. पण पोटात कळा येणं वाढल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. Read More

  2. WWE Fighting: चक्क ट्रेनमध्येच झाली WWE सारखी फायटिंग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

    WWE Fighting: जपानच्या दोन रांगड्या जमाच्या कुस्तीपटूंनी हाय-स्पीड बुलेट ट्रेनमध्ये WWE स्टाईल फाईटिंग केली, हे पाहून प्रवासीही भांबावून गेले. आता सोशल मीडियावरही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. Read More

  3. Morning Headlines 23rd September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील Read More

  4. "कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना

    जगाला युद्धाच्या आगीत ढकलणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकारणामागे एक घृणास्पद वास्तव दडलेलं आहे, असं पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरही जोरदार निशाणा साधला. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. 19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

    Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. Asian Games च्या इतिहासात भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? मागील स्पर्धेतील कामगिरी कशी होती?

    Asian Games 2023 : चीनमधील हांगझू येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Skin Care Tips : सुंदर आणि तजेलदार सौंदर्यासाठी घरच्या घरी 'असा' तयार करा पुदिन्याचा फेसपॅक; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Skin Care Tips : पुदिन्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. त्याचे थंड गुणधर्म चेहऱ्याला थंडावा आणि ताजेपणा देतात. Read More

  10. Millionaires Left India: यावर्षी 6500 श्रीमंत भारतीय सोडणार देश, चीनची अवस्था आणखीनच बिकट... 'या' देशाला सर्वाधिक पसंती

    आपला देश सोडून इतर देशांमध्ये आपलं घर बनवणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या चीनमधील आहे, जिथून यावर्षी 13500 श्रीमंत लोक स्थलांतरित झाल्याचा अंदाज आहे. तर गेल्या वर्षी 10 हजार 800 श्रीमंत लोक चीन सोडून इतर देशांमध्ये स्थायिक झाले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump :  मित्र म्हणत म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला गुलिगत धोका? एका निर्णयानं भारताला दरवर्षी 58000 कोटींचं नुकसान होणार
मित्र म्हणवून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा कठोर निर्णय महागात पडणार? भारताला दरवर्षी 58000 कोटींचं नुकसान
पुण्यात शिवजयंती अशीही साजरी; 'छावा' सिनेमा मोफत, पारंपारिक पेहरावात प्रेक्षक वाजत गाजत सिनेमागृहात
पुण्यात शिवजयंती अशीही साजरी; 'छावा' सिनेमा मोफत, पारंपारिक पेहरावात प्रेक्षक वाजत गाजत सिनेमागृहात
Video : गॅस लीक होऊन घराला आग लागली, सहा जणांची जीव वाचवण्यासाठी थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी, आगीत दोन्ही मजले जळून खाक
Video : गॅस लीक होऊन घराला आग लागली, सहा जणांची जीव वाचवण्यासाठी थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी, आगीत दोन्ही मजले जळून खाक
Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free:
"'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करणं शक्य नाही..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivjayanti 2025 Vastav EP 131 : गड-किल्ल्यांचं संवर्धन की नवी स्मारके? शिवप्रेमींना काय वाटतं ?Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Delhi : दिल्लीत लष्कराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामीBhiwandi Perfume Factory fire : भिवंडीत परफ्युम फॅक्टरीला भीषण आग, 9 तासांपासून अग्नितांडवABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump :  मित्र म्हणत म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला गुलिगत धोका? एका निर्णयानं भारताला दरवर्षी 58000 कोटींचं नुकसान होणार
मित्र म्हणवून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा कठोर निर्णय महागात पडणार? भारताला दरवर्षी 58000 कोटींचं नुकसान
पुण्यात शिवजयंती अशीही साजरी; 'छावा' सिनेमा मोफत, पारंपारिक पेहरावात प्रेक्षक वाजत गाजत सिनेमागृहात
पुण्यात शिवजयंती अशीही साजरी; 'छावा' सिनेमा मोफत, पारंपारिक पेहरावात प्रेक्षक वाजत गाजत सिनेमागृहात
Video : गॅस लीक होऊन घराला आग लागली, सहा जणांची जीव वाचवण्यासाठी थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी, आगीत दोन्ही मजले जळून खाक
Video : गॅस लीक होऊन घराला आग लागली, सहा जणांची जीव वाचवण्यासाठी थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी, आगीत दोन्ही मजले जळून खाक
Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free:
"'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करणं शक्य नाही..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Harshwardhan Sapkal: सावली म्हणतेय मीच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व अमान्य; हर्षवर्धन सपकाळांनी शिंदे-फडणवीसांच्या कोल्ड वॉरच्या मुद्द्याला हात घातला
सावली म्हणतेय मीच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व अमान्य; हर्षवर्धन सपकाळांनी शिंदे-फडणवीसांच्या कोल्ड वॉरच्या मुद्द्याला हात घातला
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत पन्हाळ गडावर तीन हजारांवर विद्यार्थ्यांची हजेरी
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत पन्हाळ गडावर तीन हजारांवर विद्यार्थ्यांची हजेरी
Kalyan Dombivli Buildings: तारीख पे तारीख... डोंबिवलीत 6500 रहिवाशी बेघर होणार? अधिकाऱ्यांच्या चुकांची ए टू झेड स्टोरी
तारीख पे तारीख... डोंबिवलीत 6500 रहिवाशी बेघर होणार? अधिकाऱ्यांच्या चुकांची ए टू झेड स्टोरी
तुमच्या पाच-पन्नास हजारांचं काय घेऊन बसलात, शेअर मार्केट कोसळल्याने एलआयसीला प्रचंड नुकसान, आकडा वाचून कोलमडून पडाल
तुमच्या पाच-पन्नास हजारांचं काय घेऊन बसलात, शेअर मार्केट कोसळल्याने एलआयसीला प्रचंड नुकसान, आकडा वाचून...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.