एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ramdas Tadas : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कोणाचे वर्चस्व ? खासदार रामदास तडस यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज

    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कोणाचे वर्चस्व राहणार यावर चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी आज नागपुरातील जवाहर वसतीगृह येथे अर्ज भरला. Read More

  2. Anand Mahindra : महिंद्रा कंपनी देशभरात ॲडव्हेंचर ट्रेनिंग ॲकॅडमी उघडणार? युजरच्या ट्विटला उत्तर देत आनंद महिंद्रा म्हणाले...

    Anand Mahindra on Thar : देशातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते दररोज काही ना काही ट्विट किंवा पोस्ट करताना पाहायला मिळतात. आता त्याचं नवं ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. Read More

  3. GST: रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी कर नाही, मग व्हिलचेअरवर कर का? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

    GST Rate Hike : व्हिलचेअरवर लावण्यात आलेल्या जीएसटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. Read More

  4. Covid-19 : कोरोनाचा धोका वाढताच, कोविड19 ला गांभीर्याने घ्या : WHO चा इशारा

    Covid-19 Case Triples Across Europe : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज (Dr. Hans Kluge) यांनी कोविड 19 विषाणूच्या वाढत्या धोक्यावर चिंता व्यक्त केली आहे. Read More

  5. Neha Shitole : अभिनेत्री झाली गीतकार! महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’साठी मराठी अभिनेत्रीने लिहिलं गाणं!

    Neha Shitole : आपण या नव्या क्षेत्रात कसा प्रवेश केला, हे सांगणारी एक पोस्ट नेहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More

  6. Dhanush : हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरला धनुषचा 'देसी लूक'; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

    अनेक वेळा कोणत्याही चित्रपटांच्या प्रीमिअरमध्ये सेलिब्रिटींना तुम्ही सूट,फॉर्मल ड्रेस किंवा डिझायनर ड्रेसमध्ये पाहिलं असेल पण धनुषनं (Dhanush) मात्र 'द ग्रे मॅन' (The Gray Man) चित्रपटाच्या प्रीमिअरला देसी लूक केला होता. Read More

  7. World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय खेळाडू एल्डहोस पॉलनं (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठून इतिहास रचलाय. Read More

  8. World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!

    World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) चमकदार कामगिरीनंतर रोहित यादवनंही (Rohit Yadav) आपला दम दाखवलाय. Read More

  9. 22nd July 2022 Important Events : 22 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    22nd July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 22 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. RBI Governor on Inflation : RBI गर्व्हनर म्हणतात, आपण चांगल्या स्थितीत, देशातील महागाई नियंत्रणात!

    RBI Governor on Inflation : महागाई नियंत्रणात असून आता महागाई दर चार टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Embed widget