एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. VIDEO: नवऱ्याला जीवे मारण्यासाठी रचला कट; कॉफीमध्ये मिसळलं ‘ब्लीच’, धक्कादायक व्हिडीओ समोर

    Viral video: पत्नीने आपल्याच पतीच्या हत्येचा भयानक कट रचला, पण पतीच्या हुशारीमुळे तिचं हे कृत्य पकडलं गेलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. Read More

  2. मुलाला इन्स्टाग्राम लाईव्हवर Avneet Kaur सोबत बोलणं पडलं महागात; आईने मागून येऊन जोरदार लगावली, व्हिडीओ व्हायरल

    Viral Video: अवनीत कौरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती इन्स्टाग्राम लाईव्ह करुन तिच्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. Read More

  3. Bihar Caste Census : नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक, बिहारमध्ये जातीनिहाय गणना सर्व्हेचे आकडे जाहीर, कुठल्या जातीचे किती?

    Bihar Caste Census Survey Data : बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे. Read More

  4. Taliban : महिलांपेक्षा पुरुषच श्रेष्ठ, महिलांना पुरुषांची गुलामी करावी लागेल, तालिबानी मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; अफगानिस्तानमध्ये महिलांवर अन्याय

    Afghanistan News : तालिबान सरकारमधील शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीमने म्हटलं की, प्रकृतीच्या नियमानुसार, पुरुष महिलांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आपण हे खोटं ठरवू शकत नाही. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. तू तर तृतीयपंथी, पदकासाठी भारतीय खेळाडूच भिडले, चौथ्या नंबरवरील खेळाडूचा 'तिसऱ्या'वर आक्षेप

    Swapna Barman vs Nandini Agasara : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) हेप्टाथलान इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडूमधील वाद समोर आला आहे. Read More

  8. ड्रॅगनचा रडीचा डाव,भारताच्या ज्योतीनं शिकवला धडा,चिडून जिंकलेल्या चिनी खेळाडूकडून पदक हिसकावलं

    यजमान चीनचा रडीचा डाव समोर आलाय. भारतीय खेळाडू ज्योती याराजीच्या तत्परतेमुळे चीनच्या खेळाडूची चोरी पकडली गेली. Read More

  9. Health Tips : वयाच्या तिशीनंतर महिलांनी 'या' 10 हाय कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा; हाडांच्या मजबुतीसाठी हे उपाय गरजेचे

    Health Tips : आहारतज्ञांच्या मते, महिलांना दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. Read More

  10. RBI Repo Rate : तुमच्या कर्जाचा बोजा वाढणार की दिलासा मिळणार? RBI रेपो रेटबाबतच्या निर्णयाकडे लक्ष

    RBI MPC Meeting 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) आगामी बैठकीमध्ये रेपो रेट (RBI Repo Rate) बाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Embed widget