एक्स्प्लोर

Health Tips : वयाच्या तिशीनंतर महिलांनी 'या' 10 हाय कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा; हाडांच्या मजबुतीसाठी हे उपाय गरजेचे

Health Tips : आहारतज्ञांच्या मते, महिलांना दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

Health Tips : वयाच्या तिशीत हाडं निरोगी असणं खूप गरजेचं आहे. कारण या वयात तुम्ही सक्रिय असणं फार महत्त्वाचं आहे. या वयानंतर हाडे आणि दातांसाठी कॅल्शियमची (calcium) गरज वाढते. विशेषत: ज्या महिला 30 वर्षानंतर गर्भवती होतात त्यांना कॅल्शियमची जास्त गरज असते, कारण गर्भधारणेदरम्यानही कॅल्शियम आवश्यक असते.

पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ यांच्या मते, महिलांना दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. वयाच्या तिशीनंतरही ते महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करा. हाडे मजबूत करून, ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांची शक्यता कमी केली जाऊ शकते. हाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणं गरजेचं आहे. अशा वेळी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्याने हाडांचे आरोग्य सुधारले जाऊ शकते आणि आपण दीर्घ आयुष्यासाठी निरोगी राहू शकता.

हिरव्या भाज्या

पालक, मेथी, मोहरीच्या हिरव्या भाज्या आणि केळीची पाने यांसारख्या हिरव्या भाज्या देखील कॅल्शियमचे चांगले स्रोत असू शकतात. दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या पदार्थांचा आहारात समावेश करा.

'या' पदार्थांमध्ये दुग्धजन्य पदार्थांपेक्षा जास्त कॅल्शियम असते

तीळ

तिळाच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते आणि तुम्ही ते सॅलड किंवा ब्रेडवर टाकून खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही स्मूदीमध्ये देखील समावेश करू शकता. हे फायबर आणि प्रथिनांचा देखील एक चांगला स्रोत आहे.

पनीर

पनीर देखील कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोक आपल्या आहारात समावेश करू शकतात.

बदाम

बदामामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे मिश्रण असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. याशिवाय हे प्रथिने, फायबर आणि इतर जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस आहे.

मासे 

मासे कॅल्शियमचा चांगला स्रोत असू शकतो. तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे सॅल्मन किंवा सार्डिनसारख्या माशांचा समावेश करू शकता. मासे हा प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय खजूर, ब्रोकोली, अंजीर, सोयाबीन आणि दही हे देखील कॅल्शियमचे मजबूत स्रोत आहेत. तुम्ही आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Facial Yoga benefits : सुंदर आणि तरूण त्वचेचं रहस्य आहे फेशियल योगा; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget