एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : 'या' बोअरवेलमधूल पाण्याऐवजी निघतेय दारू, पाहणारे सारेच अवाक्

    Trending MP Handpump Video : तुम्ही आतापर्यंत पाण्याच्या बोअरवेल पाहिल्या असतील. पण जर बोअरवेलमधून पाण्याऐवजी दारू निघत असेल तर... हो असे काही बोअरवेल सापडले आहेत, ज्यामधून पाण्याऐवजी दारू निघते. Read More

  2. Viral Video : अरेच्चा! पांढऱ्या रंगाचा कावळा! तुम्ही पाहिला का? व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

    White Crow : सध्या सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिला का पांढऱ्या रंगाचा कावळा नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. Read More

  3. Maiden Pharma : कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर, आढळल्या अनेक त्रुटी, मेडेन फार्मावरील बंदीचं 'हे' आहे कारण

    Maiden Pharma Cough Syrup Row : भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या कफ सिरपमुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या औषधांवर बंदी आणण्यात आली आहे. Read More

  4. Corona New Varient : ओमिक्रॉनपेक्षाही धोकादायक आहे नवा BF.7 व्हेरियंट, 'ही' लक्षणे दिसल्यास सावध व्हा

    Omicron : ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. हा BF.7 सबव्हेरियंट धोकादायक असून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. Read More

  5. Video : भरत जाधव, गौरव मोरे अन् निखिल चव्हाणचा लंडनच्या रस्त्यावर ‘हेराफेरी’ परफॉर्मन्स; धमाल व्हिडीओ पाहिलात का?

    सध्या भरत जाध, निखिल चव्हाण आणि गौरव मोरे त्यांच्या आगामी ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहेत. Read More

  6. कविता, चित्र आणि कथा! पुणेकर रसिकांसाठी साहित्याची मेजवानी

    पुणे: पूर्वी अरुण म्हात्रे, सौमित्र, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, हे गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन कवितांचे कार्यक्रम करत असत. कविता रुजावी ती बहरावी यासाठी पाडगावकर, इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट, शांता शेळके, सुरेश भट अशा अनेकांनी आपल आयुष्य झोकून दिलं. Read More

  7. AUS vs ENG: जोस बटलरचा अफलातून षटकार, गोलंदाज केन रिचर्ड्सनही पाहून झाला हँग; पाहा व्हिडिओ

    AUS vs ENG 1st T20: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्याच्या (England Tour Of Australia) दौऱ्यावर आहे. Read More

  8. Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित

    Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टानं दोन फरार आरोपींवरीलही आरोप निश्चित केले आहेत.   Read More

  9. Vitamin Deficiency : निरोगी शरीरासाठी 'या' जीवनसत्त्वाची आवश्यकता; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

    Vitamins For Health : काही जीवनसत्त्वे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की त्यांच्या कमतरतेमुळे कर्करोगासारखा घातक आजार होण्याचा धोका असतो. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला

    Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget