एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला.

Share Market Opening Bell:  गुरुवारी मोठी पडझड झाल्यानंतर आज शेअर बाजाराची दणक्यात (Share Market Opening Bell) सुरुवात झाली. आज गुंतवणूकदारांकडून खरेदी जोर दिसला. त्यामुळे बाजार सुरू होताच सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टीत (NSE Nifty) मोठी तेजी दिसून आली.  प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले होते.  

आज, सकाळी बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स  58,162.74 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,322.30 अंकांवर खुला झाला. सकाळी  9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 973 अंकांनी वधारत 58,208.43 अंकावर तर, निफ्टी 278 अंकांनी वधारत 17,292.35  अंकांवर व्यवहार करत होता. 

निफ्टी बँक इंडेक्स 2.22 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 2.24 टक्क्यांची तेजी दिसून आली. निफ्टी  50 मधील सर्व 50 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, सेन्सेक्समध्ये 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 6 शेअर कंपन्यांचे शेअर दर घसरले आहेत. 

अमेरिकन शेअर बाजारात तेजी 

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी उसळण दिसून आली. बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. त्यानंतर गुरुवारी तेजी दिसून आली. अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाऊ 827 अंकांनी वधारून 30,038.72 अंकावर स्थिरावला.  

प्री-ओपनिंग सत्रात तेजी

शेअर बाजारातील प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 605 अंकांच्या तेजीसह 57840 अंकांवर व्यवहार करत होता. तर, एनएसईचा निफ्टी 257 अंकांच्या तेजीसह 17271 अंकांवर व्यवहार करत होता. 

गुरुवारी बाजारात घसरण 

गुरुवारी, शेअर बाजारात नफावसुली दिसून आली. त्यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये (Sensex) 390 अंकांची घसरण दिसून आली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 109 अंकांची घसरण दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 57,235 अंकांवर स्थिरावला तर, निफ्टी 17,014 अंकांवर बंद झाला होता. 3562 कंपन्यांपैकी 1309 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 2119 शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. 134 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल नोंदवण्यात आला नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget