![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Viral Video : अरेच्चा! पांढऱ्या रंगाचा कावळा! तुम्ही पाहिला का? व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
White Crow : सध्या सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिला का पांढऱ्या रंगाचा कावळा नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
![Viral Video : अरेच्चा! पांढऱ्या रंगाचा कावळा! तुम्ही पाहिला का? व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण white crow instead of black color video goes viral on social media Viral Video : अरेच्चा! पांढऱ्या रंगाचा कावळा! तुम्ही पाहिला का? व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/14/33a5bfcad180cce10af1f0234306fa0f1665729612852322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
White Crow Viral Video : कावळा (Crow) हा पक्षी तुम्ही सर्वांनी नक्कीच पाहिला असेल. काळ्या रंगाचा कावळा आपण सर्वांनीच पाहिला आहे. कावळ्याचा काळा रंग आणि त्याचा कर्कश आवाज यामुळे कावळा अनेकांना नापसंत असतो. अनेक जण कावळ्याला अशुभ मानतात. म्हणून घराच्या आजूबाजूला कावळा बसला की, कावळ्याला हाकलून लावतात. पण पितृ पक्षामध्ये या काळ्या कावळ्याची सर्वांना आठवण येते. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिला आहे का? हो पांढऱ्या रंगाचा कावळा (White Crow).
पांढऱ्या रंगाचा कावळा चर्चेचा विषय
सध्या सोशल मीडियावर (Social Media) पांढऱ्या रंगाचा कावळा चर्चेचा विषय बनला आहे. पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही पाहिला का पांढऱ्या रंगाचा कावळा नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
पाहा व्हायरल व्हिडीओ : पांढऱ्या रंगाचा कावळा
View this post on Instagram
पांढऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एका कावळ्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या मागचं कारण म्हणजे त्याचा रंग. साधारणपणे कावळा काळ्या रंगाचा असतो. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा कावळा पांढऱ्या रंगाचा आहे. त्याच्या याच विशिष्ट रंगामुळे हा कावळा चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हायरल व्हिडीओला चार मिलियनहून अधिक व्ह्यूज
इंस्टाग्रामवर RVCJ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. इतकंच नाहीतर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)