एक्स्प्लोर

AUS vs ENG: जोस बटलरचा अफलातून षटकार, गोलंदाज केन रिचर्ड्सनही पाहून झाला हँग; पाहा व्हिडिओ

AUS vs ENG 1st T20: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्याच्या (England Tour Of Australia) दौऱ्यावर आहे.

AUS vs ENG 1st T20: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्याच्या (England Tour Of Australia) दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलिया पराभव करत मालिकेवर कब्जा केलाय. इंग्लंडनं प्रथमच ऑस्ट्रेलियात टी-20 मालिका जिंकलीय. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनच्या (Kane Richardson) गोलंदाजीवर मारलेल्या षटकारानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जोस बटलरच्या आगळ्यावेगळ्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 9 ऑक्टोबर रोजी पहिला टी-20 सामना खेळला गेला.  हा सामना इंग्लंडनं आठ धावांनी जिंकला. दरम्यान, इंग्लंडच्या डावातील पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर जोस बटलरनं षटकार ठोकला, जो पाहून स्वतः गोलंदाज रिचर्डसन आश्चर्यचकित झाला. या सामन्यात जोस बटलरनं 32 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. 

व्हिडिओ-

 

इंग्लंडचा मालिकेवर कब्जा
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना बुधवारी (12 ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात इंग्लंडनं 8 धावांनी विजय मिळवला. तर, 49 चेंडूत 82 धावांची वादळी खेळी करणाऱ्या इंग्लंडचा फलंदाज  डेविड मलाननं सामनावीराचा पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे, पहिला टी20 सामनाही इंग्लंडने 8 धावांनी जिंकला होता. आता या मालिकेत इंग्लंड 2-0 ने आघाडीवर आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना 14 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी टी-20 मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची होती. या मालिकेद्वारे दोन्ही संघाला आपपल्या उत्कृष्ट खेळाडूंची पारख करण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना जिंकून इंग्लंडच्या संघानं इतिहास रचला. इंग्लंडनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टी-20 सामना जिंकलाय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Embed widget