एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 12 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Capricorn Horoscope Today 12 November 2023 : मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश; जोडीदाराचं मिळेल संपूर्ण सहकार्य, पाहा आजचं राशीभविष्य

    Capricorn Horoscope Today 12 November 2023 : मकर राशीच्या लोकांची आज व्यवसायात खूप प्रगती होऊ शकते. तुमचे व्यावसायिक मित्र तुम्हाला खूप सहकार्य करू शकतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Uttrakhand : उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले, बचाव कार्य सुरू

    Uttrakhand Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तराखंड सरकार आणि एनडीआरएफने बचाव कार्य सुरू केलं असून या सर्व मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.  Read More

  4. Earthquake Prediction : 2024 मध्ये विनाशकारी भूकंप, अनेक शहरे नष्ट होणार; अमेरिकेसाठी नव्या नास्त्रेदमसची भविष्यवाणी

    Craig Parker : नवीन नास्त्रेदमस नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन यांनी अमेरिकेवर मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचं भाकित केलं आहे. Read More

  5. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  6. Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  7. England vs Pakistan : पाकिस्तानने नांगी टाकली, विश्वविजेत्या इंग्लंडने शेवटी कशीबशी लाज राखली; चॅम्पियन्स ट्राॅफीला पात्र ठरला

    England vs Pakistan : पाकिस्तानचा धुव्वा उडवत विश्वविजेत्या इंग्लंडने शेवटी कशीबशी लाज राखली आहे. शेवटच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानमध्येच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफीला पात्र ठरला आहे.  Read More

  8. World Cup Semi Final : भारतानं धडकी भरवली, ऑस्ट्रेलियाचा पलटवार; न्यूझीलंड स्ट्रेट पाचव्यांदा सेमीफायनलला अन् दक्षिण आफ्रिका डाग पुसण्याच्या तयारीत!

    टीम इंडियाने साखळी सामन्यांमध्ये एकही पराभव न स्वीकारता, दक्षिण आफ्रिकेने दोन पराभव स्वीकारत, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दोन पराभव स्वीकारत, तर चौथ्या नंबरवरती अपेक्षेप्रमाणे न्यूझीलंडने बाजी मारली. Read More

  9. Health Tips : दिवाळीत वाढणाऱ्या अपचनापासून होईल सुटका; 'या' डिटॉक्स ज्यूसने शरीराला मिळतील अनेक फायदे

    Detox Juice For Diwali : सणासुदीच्या दिवसांत आपलं आपल्या खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि अनेक प्रकाच्या समस्या निर्माण होतात. Read More

  10. PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळणार, त्याआधी करा 'हे' काम; नाहीतर होईल 2 हजार रुपयांचं नुकसान

    PM Kisan Yojana Installment : पीएम किसान योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याआधी ई-केवायसी न केल्यास दोन हजार रुपयांचं नुकसान होऊ शकतं. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget