एक्स्प्लोर

PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळणार, त्याआधी करा 'हे' काम; नाहीतर होईल 2 हजार रुपयांचं नुकसान

PM Kisan Yojana Installment : पीएम किसान योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याआधी ई-केवायसी न केल्यास दोन हजार रुपयांचं नुकसान होऊ शकतं.

PM Kisan Samman Nidhi 15th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण, एका चुकीमुळे शेतकऱ्यांचं 2 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकतं. पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता केंद्र सरकार लवकरच जारी करेल. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली आहे. 

पीएम किसान योजनेसाठी महत्वाची बातमी

पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. आता लवकरच केंद्र सरकारकडून 15 वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे.

जुलैमध्ये 14 वा हप्ता जारी

27 जुलै 2023 रोजी सीकर, राजस्थान येथून, पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता, त्यानंतर शेतकऱ्यांना आता 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. लवकरच पंधराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.

ई-केवायसी करणे बंधनकारक

पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, नाहीतर तुम्हाला 15 व्या हप्त्याचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते.

ई-केवायसी कसं करावं?

  • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • सर्च पर्यायावर क्लिक करा.
  • आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली.

फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करा, कसं ते जाणून घ्या.

  • तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारेही ई-केवायसी करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जा. 
  • पीएम किसान अ‍ॅप डाउनलोड करा.
  • पीएम किसान अ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर, फेस ऑथेंटिकेशनद्वारे पीएम किसान eKYC चे पेज उघडेल.
  • सर्व माहिती भरा आणि OTP पडताळणी करा.
  • फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चा डॅशबोर्ड उघडेल.
  • इतर लाभार्थींसाठी eKYC या पर्यायावर क्लिक करा.
  • फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चे एक नवीन पेज उघडेल.
  • येथे विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर Proceed या पर्यायावर क्लिक करा.
  • फेस ऑथेंटिकेशनद्वारे PM किसान eKYC चे पेज पुन्हा उघडेल.
  • येथे स्कॅन फेस या पर्यायावर क्लिक करून तुमचा चेहरा स्कॅन करा.
  • चेहरा स्कॅन होताच, तुमचा PM फेस ऑथेंटिकेशन eKYC पूर्ण होईल आणि तुम्हाला त्याचा संदेश मिळेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
PM Modi on LPG: अमेरिका-इराण युद्धावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, संकटातून कसा मार्ग काढला, नरेंद्र मोदींनी सविस्तर सांगितलं... 
घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, सरकारनं कसा मार्ग काढला? मोदी म्हणाले...
Gold Rate Weekly Update : सोनं पाच दिवसात 6471 रुपयांनी महागलं, चांदी 17 हजार रुपयांनी महागली, अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल
सोनं पाच दिवसात 6471 रुपयांनी महागलं, चांदी 17 हजार रुपयांनी महागली, अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget