एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 1 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 1 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. 1st September 2022 Important Events : 1 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    1st September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या. Read More

  3. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

    मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा (LoP in Rajya Sabha)राजीनामा दिला आहे.  एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार खरगेंनी हा राजीनामा दिला आहे. Read More

  4. Pakistan Government : पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी

    Pakistan Government : पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली असून पीएफआय संदर्भातील ट्वीट केल्यानं ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Video : टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

    Kili Paul : एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. Read More

  6. Shivpratap Garudjhep : ‘गरुडझेप’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रण, अमोल कोल्हे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट!

    Shivpratap Garudjhep : 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. Read More

  7. मुंबईच्या विद्यार्थ्यांची 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी, 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर कोरलं नाव

    Acrobatics : मुंबईच्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्र येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेत सराव करणार्‍या खेळाडूंनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. Read More

  8. Man u vs Man City : मँचेस्टर युनायटेड विरुद्ध मँचेस्टर सिटी महामुकाबला रविवारी, भारतात कधी, कुठे पाहाल सामना?

    Man u vs Man City : इंग्लिश प्रिमीयर लीगमधील अव्वल दर्जाचे दोन संघ असणाऱ्या मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीमध्ये रविवारी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. Read More

  9. Hair Care Tips : दाट केस हवेत? घनदाट केसांसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

    Hair Care Tips : केस चांगले (Healthy Hair) असतील तर कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल करून तुम्ही तुमचा लूक वाढवू शकता. Read More

  10. Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठी जप्ती; शाओमी कंपनीचा 5,5571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार

    Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठ्या जप्तीला ईडीला मंजुरी मिळाली आहे. या जप्तीत शाओमी कंपनीचा 5,5571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवारSanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
Embed widget