एक्स्प्लोर
Pakistan Government : पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी
Pakistan Government : पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली असून पीएफआय संदर्भातील ट्वीट केल्यानं ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
Pakistan Government : पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं असून अलिकडेच सरकारच्या ट्विटर अकाउंटवरून पीएफआय (PFI) बंदीच्या विरोधात ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळेच ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
राजकारण
राजकारण
नांदेड
Advertisement