ABP Majha Top 10, 1 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Headache: सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?
सध्याच्या काळात डोकं दुखणं ही सर्वसामान्य समस्या झाली आहे. आज बहुतांशजणांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. परंतु पण तुमच्या दिवसाची सुरुवात डोकंदुखीसोबत होत असेल, तर ही सामान्य गोष्ट नाही. Read More
Wrestler Protest: राजीनामा न देण्यावर बृजभूषण सिंह ठाम, जंतरमंतरवरच्या आंदोलनात तोडगा निघणार कसा?
Wrestler Protest: हरियाणातल्या एका बड्या उद्योजकानं काहींना हाताशी धरुन हे षडयंत्र आखल्याचा बृजभूषण सिंह यांचा दावा आहे. Read More
TCS Jobs: टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारवाढीसोबतच नोकर भरतीची देखील घोषणा
TCS Jobs: टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या दुप्पट पगारवाढीसोबतच 44,000 नोकर भरती करणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसमध्येदेखील 100 टक्के वाढ होणार आहे. Read More
The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे. Read More
Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर
Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Badminton Asia Championship : सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक
Badminton Asia Championship 2023 : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. Read More
Wrestler Protest : काही लोकांना आमचं आंदोलन 'प्रक्षोभक' करायचं आहे, मोदीविरोधी घोषणांवर बजरंग पुनियाचं स्पष्टीकरण
Wrestlers Protest : "भारतातील मुलींना न्याय मिळावा यासाठी मी लढा देत आहे, मात्र काही लोक या निषेधाला 'प्रक्षोभक आंदोलन' म्हणून मांडण्याचा किंवा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटलं आहे. Read More
Symptoms Of Head Heat: उन्हाच्या झळा अन् डोक्याचा ताप! ही आठ लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध
Symptoms Of Head Heat: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तापमानाचा पाराही प्रचंड वाढलाय. यामुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम डोक्यावरदेखील होतो. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. Read More
Stock Market Holiday: आज महाराष्ट्र दिन, शेअर बाजाराला सुट्टी; कमोडिटी-करन्सी मार्केटमध्येही ट्रेडिंग नाही
Stock Market Holiday Today: आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन... आज शेअर बाजारात कोणतेही आर्थिक व्यवहार होणार नाहीत. Read More