(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 1 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Headache: सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?
सध्याच्या काळात डोकं दुखणं ही सर्वसामान्य समस्या झाली आहे. आज बहुतांशजणांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. परंतु पण तुमच्या दिवसाची सुरुवात डोकंदुखीसोबत होत असेल, तर ही सामान्य गोष्ट नाही. Read More
ABP Majha Top 10, 30 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Indian Army: चीन-पाकिस्तान सीमेवर तोफ आणि रॉकेटने शत्रूंना चोख प्रत्युत्तर देणार महिला, लष्कराच्या तोफखाना युनिटमध्ये प्रथमच 5 महिला अधिकारी तैनात
Women Army Officers: आर्टिलरी रेजिमेंटमध्ये प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी तीन अधिकारी चीनच्या सीमेवर आणि दोघांना पाकिस्तानच्या सीमेजवळ तैनात करण्यात आले आहे. Read More
Biggest logjam: जगातील सर्वात मोठी कोंडी इथे! गाड्यांचा नव्हे हा आहे 'लॉगजॅम', दूरपर्यंत सगळीकडे लाकडंच लाकडं
Biggest logjam : शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील सर्वात मोठा लॉगजॅम शोधला आहे. लाकडाचा हा जॅम 20 अमेरिकन फुटबॉल मैदानांएवढा मोठा असल्याचे सांगितले जाते. ज्यामध्ये 7,300 टन कार्बनचा साठा आहे. Read More
The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे. Read More
Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर
Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Wrestler Protest : काही लोकांना आमचं आंदोलन 'प्रक्षोभक' करायचं आहे, मोदीविरोधी घोषणांवर बजरंग पुनियाचं स्पष्टीकरण
Wrestlers Protest : "भारतातील मुलींना न्याय मिळावा यासाठी मी लढा देत आहे, मात्र काही लोक या निषेधाला 'प्रक्षोभक आंदोलन' म्हणून मांडण्याचा किंवा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटलं आहे. Read More
Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु
Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More
Symptoms Of Head Heat: उन्हाच्या झळा अन् डोक्याचा ताप! ही आठ लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध
Symptoms Of Head Heat: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तापमानाचा पाराही प्रचंड वाढलाय. यामुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम डोक्यावरदेखील होतो. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. Read More
National Pension Scheme: राष्ट्रीय पेन्शन योजनेची खाती लवकरच उघडणार, जाणून घ्या कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारणार?
National Pension Scheme: राष्ट्रीय पेन्शन योजना ही अशी योजना आहे, जी सेवानिवृत्तीनंतर लोकांना उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते. Read More