ABP Majha Top 10, 9 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 9 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Wine Theft : जोडप्यानं चोरल्या 14 कोटी रुपयांच्या 45 वाईन बॉटल्स, 14 कोर्स मिल ऑर्डर करत रचलं कुभांड
Couple orders 14 course meal : एका कपलने मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमधून 14 कोटी रुपयांच्या 45 वाईनच्या बाटल्या चोरण्यासाठी कपलने 14 कोर्स मिल ऑर्डर केलं. या जोडप्याला आता न्यायालयीने शिक्षणा सुनावली आहे. Read More
Manish Sisodia: मनिष ससोदिया प्रकरणात आता ईडीची उडी, जामीन अर्जावर सुनीवणीच्या एक दिवस आधी अटक
Delhi Liquor Policy Case: दिल्ली लिकर पॉलिसी प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांची या आधीही ईडीने चौकशी केली होती. Read More
Nepal New President : राम चंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती, सुभाष चंद्र नेमबांग यांचा केला पराभव
Nepal New President : राम चंद्र पौडेल नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. Read More
Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...
'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More
DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर
MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More
WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय
WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More
Health Tips : शरीरातील 'या' सामान्य समस्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Health Tips : जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब सातत्याने खूप जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो. Read More
Maharashtra Budget 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. काय आहेत या घोषणा, जाणून घेऊया... Read More