एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Wine Theft : जोडप्यानं चोरल्या 14 कोटी रुपयांच्या 45 वाईन बॉटल्स, 14 कोर्स जेवण ऑर्डर करत रचलं कुंभाड

    Couple orders 14 course meal : एका कपलने मिशेलिन-स्टार रेस्टॉरंटमधून 14 कोटी रुपयांच्या 45 वाईनच्या बाटल्या चोरण्यासाठी कपलने 14 कोर्स जेवण ऑर्डर केलं. या जोडप्याला आता न्यायालयीने शिक्षणा सुनावली आहे. Read More

  2. Leo Horoscope Today 09th March 2023 : सिंह राशीच्या लोकांनी पैसे जपून वापरा; वाचा आजचं राशीभविष्य

    Leo Horoscope Today 09th March 2023 : आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांसोबत शेअर कराल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्या. Read More

  3. India vs Pak : है तैय्यार हम... 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही'

    India Pakistan & India China Dispute : पाकिस्‍तानला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत मागे-पुढे पाहणार नाही, असा अहवाल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं दिला आहे. Read More

  4. Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा हादरलं, 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

    Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. Read More

  5. Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत

    Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  6. Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...

     'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More

  7. DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर

    MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More

  8. WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय

    WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More

  9. Health Tips : शरीरातील 'या' सामान्य समस्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

    Health Tips : जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब सातत्याने खूप जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो. Read More

  10. Maharashtra Budget 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 10 मोठ्या घोषणा

    Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24  या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. काय आहेत या घोषणा, जाणून घेऊया...  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget