एक्स्प्लोर

Nepal New President : राम चंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती, सुभाष चंद्र नेमबांग यांचा केला पराभव

Nepal New President : राम चंद्र पौडेल नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.

Nepal New President : राम चंद्र पौडेल नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांचा पराभव केला.  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पौडेल यांना 33 हजार 802 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी सुभाष चंद्र नेम्बवांग यांना 15 हजार 518 मतांवर समाधान मानावे लागले. 

नेपाळच्या राष्ट्रपतीपदासाठी गुरुवारी मतदान झाले होते. नेपाळ काँग्रेसकडून राम चंद्र पौडेल रिंगणात उतरले होते. तर सीपीएन यूएमएल पक्षाकडून सुभाष चंद्र नेमबांग मैदानात उतरले होते. गुरुवारी ल्होत्से हॉलमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान पार पडले. निवडणूक आयोगानं मतदानासाठी दोन वेगवेगळे पोलिंग बूथ तयार केले होते, यामध्ये एक पोलिंग बूथ खासदारांसाठी होता तर दुसरा पोलिंग बूथ आमदारांसाठी होता. सर्व विधनासभा सदस्यांनीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काठमांडूमध्ये मतदान केले. 

राम चंद्र पौडेल यांचं पारडे जड - 
नेपाळ काँग्रेसचे उमेदवार राम चंद्र पौडेल यांचं या निवडणुकीत पारडे जड होतं. त्यांना आठ पक्षांचा पाठिंबा होता. त्याशिवाय सीपीएन-यूएमएल या पक्षाचे उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांना पक्ष वगळता फक्त दोन अपक्षांचा पाठिंगा होता. 

नेपाळच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये 884 सदस्य आहेत, त्यामध्ये 275 सदस्य लोकसभा आणि 59 राज्यसभेचे आहेत. तर 550 सात प्रांतीय विधानसभेचे सदस्य आहेत. खासदाराच्या एका मतांची किंमत 79 इतकी आहे. तर आमदारांच्या एका मताची किंमत 48 इतकी आहे. अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी मते टाकली तर इलेक्टोरल कॉलेजची एकूण मते 52,786 इतकी होतात.  राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते पडतात, तो उमेदवार विजयी होतो. 

महत्त्वाच्या बातम्या

घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget