एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Job Majha : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

    Job Majha : विविध पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी आहे. ही संधी नेमकी कुठं आणि कोणत्या पदांसाठी आहे, त्याचे पात्रता निकष काय याची माहिती घ्या जाणून... Read More

  2. ABP Majha Top 10, 8 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Nitish Kumar Remarks : नीतीश कुमारांचं 'सेक्स ज्ञान', नवनीत राणांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय?

    Nitish Kumar Sex Remark : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार विधानसभा अधिवेशनादरम्यान, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावरून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे. Read More

  4. Virat Kohli Fan : कोहलीचा 'जबरा फॅन'! विराटचे जेवढे रन, चिकन बिर्याणीवर तेवढं डिस्काऊंट

    World Cup 2023 : कोहलीच्या एका फॅनने जबरदस्त ऑफर ठेवली आहे. विराट सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढणार, चिकन बिर्याणीवर तेवढीच सूट (Virat Kohli Fan biriyani Offer) देण्याची ऑफर आहे. Read More

  5. Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  6. Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ

    Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.  Read More

  7. 37th National Games 2023 : महाराष्ट्राची दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक! खो-खो दोन्ही गटात विजय

    37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साकारली. Read More

  8. 37th National Games 2023 : हॉकी शूटआऊटमध्ये महाराष्ट्र उत्तरेकडून पराभूत; कांस्यपदक हुकले!

    37th National Games 2023 : उत्तर प्रदेशविरुद्ध निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊटमध्ये महाराष्ट्राचा हॉकी संघ १-३ अशा फरकाने पराभूत झाला. Read More

  9. Diwali 2023 : देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी करा 'हे' उपाय, धनलाभ होईल

    Diwali 2023 : दिवाळीमध्ये साफसफाई आणि सजावटीला फार महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार घर कसं सजवायचं, जाणून घ्या. Read More

  10. Gold Rate : यंदाच्या दिवाळीत सोन्याला झळाळी! सोन्याचे दर 63,000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता

    Gold Price May Hike : यंदा दिवाळीत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोन्याचे दर 63 हजार रुपयांच्या पुढे जातील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
Embed widget