एक्स्प्लोर

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान

दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत,  असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Mohan Bhagwat नागपूर : लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको. आता पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत,  असे अत्यंत महत्त्वाचे विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.

लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर 2.1 पेक्षा खाली नको

या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर 2.1 पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष 2000 च्या जवळपास ठरली. त्याच्यातही असेच सांगितले आहे की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली राहू नये, असा उल्लेख करत भागवत म्हणाले की आता पॉईंट एक तर माणूस जमत नाही. मग जर 2.1 एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. मग तीन पाहिजे कमीत कमी असंही भागवत म्हणाले. 

हिंदूंच्या संख्येत 7.8 टक्क्यांनी घट 

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 1950 ते 2015 या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते, असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आता हिंदूंची लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, यूपीएससीत मराठी यशवंतांचा टक्क घसरल्याचेही समोर आले आहे. 

जैन, पारशींचीही लोकसंख्या घटली

अहवालानुसार, भारतात बौद्ध धर्मियांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, 1950 ते 2015 या काळात मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढ झाली, तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 5.38 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आहे. शिवाय शीख धर्मियांच्या संख्येतही 6.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

मुस्लीम लोकसंख्येचा टक्का वाढला 

1950 साली भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा (Hindu Population) वाटा 84 टक्के होता. तो 2015 साली 78 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर मुस्लीमांचा 1950 मध्ये असलेला वाटा 9.84 टक्के होता, तो मात्र, 14.09 टक्क्यांवरती पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने जगभरातील 167 देशांत 1950 ते 2015 या कालावधीत लोकसंख्येत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Banner In Kolhapur: दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!
दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!
Pune Crime Ayush Komkar: आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार, आज अंत्यसंस्कार, वडिलांना जेलमधून पॅरोलवर सोडलं
आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार, आज अंत्यसंस्कार, वडिलांना जेलमधून पॅरोलवर सोडलं
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
Maharashtra LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Banner In Kolhapur: दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!
दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!
Pune Crime Ayush Komkar: आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार, आज अंत्यसंस्कार, वडिलांना जेलमधून पॅरोलवर सोडलं
आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार, आज अंत्यसंस्कार, वडिलांना जेलमधून पॅरोलवर सोडलं
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
Maharashtra LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..
चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..
IIT Graduate Became Monster In Horror Movie: भयानक चेहऱ्यामुळे हॉरर फिल्म्सचा राक्षस बनला 'हा' IIT ग्रॅज्युएट; ओबडधोबड चेहरा, विचित्र उंचीमुळे बॉलिवूडमधून केलेलं बेदखल, ओळखता का कोण?
भयानक चेहऱ्यामुळे हॉरर फिल्म्सचा राक्षस बनला 'हा' IIT ग्रॅज्युएट; ओबडधोबड चेहरा, विचित्र उंचीमुळे बॉलिवूडमधून केलेलं बेदखल
Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
Embed widget