एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 8 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. महायुतीच्या जागावाटपावर दादा भुसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "ज्या जागा शिवसेनेने लढवल्या त्या..."

    Dada Bhuse : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जागावाटपावर मोठा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तरही दिले आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress Candidates List : काँग्रेसच्या पहिल्या यादीवर युवा आणि दिग्गजांचा अनुभवाची छाप; उत्तर प्रदेशात सावध पवित्रा!

    Congress Candidates List 2024 : काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये युवा आणि दिग्गजांच्या अनुभवाचा मिलाफ करण्याचा प्रयत्न केला आहे. केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Tejaswini Pandit New Movie : तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' परिवार, महिला दिनानिमित्तान केली नव्या भूमिकेची घोषणा

    Tejaswini Pandit New Movie : अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीने महिला दिनानिमित्ताने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. Read More

  6. Priyadarshani Indalkar : महिला दिनानिमित्त मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा खास उपक्रम, 'फुलराणी'नं शेअर केला स्पेशल किस्सा

    Priyadarshani Indalkar : प्रियदर्शनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्रॅफिक पोलिसांसोबतचा किस्सा शेअर केलाय. Read More

  7. India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!

    India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More

  8. India vs England, 5th Test : टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला

    इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 218 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 गडी गमावून 473 धावा केल्या. टीम इंडियाची आघाडी 255 धावांची आहे. Read More

  9. Womens Day 2024 : डॉक्टरपासून ऑटो ड्रायव्हरपर्यंत; समाजाच्या चौकटी मोडून 'या' महिलांनी रोवले अटकेपार झेंडे

    Womens Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील त्या महिलांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी सर्व बेड्या तोडून काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि देशाला वैभव मिळवून दिलं. त्यामुळे आज संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे.  Read More

  10. 7000 कोटींच्या साम्राज्याच्या वारस, मुकेश अंबानीसह रतन टाटांना थेट टक्कर; कोण आहेत जयंती चौहान? 

    जयंती चौहान (Jayanti Chauhan) या देशातील सुप्रसिद्ध पाणी कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनलच्या (Bisleri International) अध्यक्षा आहेत. आज त्या शीतपेय क्षेत्रात मुकेश अंबानीसह रतन टाटांशी स्पर्धा करत आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget