एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 7 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Hustle 2.0 : 'भगवान बोल रहा हूँ...', मराळमोळ्या तरुणीच्या रॅपची नेटकऱ्यांना भुरळ, तुम्ही ऐकलं का?

    Chill kinda Guy : सध्या सोशल मीडियावर एक रॅप साँग प्रचंड व्हायरल होत आहे. 'भगवान बोल रहा हूँ...' असे या गाण्याचे बोल आहेत. याची नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. Read More

  3. साताऱ्याच्या पोरीनं उंचावली देशाची मान; मुमताज बनली कॅनडाची एका दिवसाची कॉन्सुल जनरल, नेमकं काय झालं? 

    कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील (Maharashtra Satara Mumtaj Mulani) सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड सज्ज, पाहा शानदार VIDEO

    Melbourne Cricket Ground : टी20 वर्ल्ड कप 2022 मधील भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना पार पडणार आहे. Read More

  5. Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!

    Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Read More

  6. Jeta : समाजऋण महत्त्वाचे! सेलेब्रल पाल्सीग्रस्त तरुणाने केले 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

    Jeta Poster Launch : दोन्ही हात काम करत नसल्यामुळे सर्व कामे पायाने करणाऱ्या  सत्यम लिंगाळे यांच्या ‘पदस्पर्शा’ने 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले. Read More

  7. National Games 2022 : परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही झाली निवड

    National Games : गुजरातमध्ये सुरु नॅशनल गेम्स स्पर्धेत बीडच्या परळी येथील श्रद्धा गायकवाड हीने स्केट बोर्डिंग खेळात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं आहे. Read More

  8. Nashik News : नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात, पुण्यातील चाचणी स्पर्धेतून निवड

    Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (District Cricket Association) तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra Cricket Board) संघात निवड झाली आहे. Read More

  9. Narak Chaturdashi Diwali 2022 : 'नरकचतुर्दशीला' नरकासुराचा वध का केला जातो? जाणून घ्या यामागची आख्यायिका

    Narak Chaturdashi Diwali 2022 : भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ही तिथी ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले. ह्या चतुर्दशीला ‘रुपचतुर्दशी’ असेही काही लोक म्हणतात. Read More

  10. DAKSH : आरबीआय मॉनिटरिंगसाठी 'दक्ष'; नवी प्रणाली लाँच, काय आहेत याचे फायदे....

    RBI DAKSH News: दक्ष हे वेब-आधारित एंड-टू-एंड वर्कफ्लो अॅप्लिकेशन आहे, ज्याद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँका आणि NBFC सारख्या संस्थांवर अधिक लक्ष केंद्रित करून निरीक्षण करू शकेल Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
Donkey Route : 'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
'अमेरिकेत गेल्यावर आयुष्य बदलेल' कॅनडातून सर्वाधिक भारतीयांचीच अमेरिकेत डंकी मार्गाने घुसखोरी कशी केली जाते? किती हजार डाॅलर्सची मागणी केली जाते??
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.