BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
महायुती... महायुती आणि महायुतीच....
((जल्लोषाचे व्हिज्युअल्स...))
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात
महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळाला...
कोकणात... मराठवाड्यात.... विदर्भात....
सगळीकडे गुलाल उधळला तो महायुतीच्याच उमेदवारांनी
त्यामुळे महायुतीचा जल्लोषही तितकाच जोरदार होता....
आणि त्यात उमेदवार आणि कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीही आघाडीवर होती....
((रवींद्र चव्हाणांचे व्हिज.... झांज वाजवतानाचे))
भाजपनं या निवडणुकीत शतक झळकावलं
भाजपचे १२० पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले
त्यामुळे मुंबईतल्या भाजप कार्यालयात हे असं सेलिब्रेशन रंगलं
आणि त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही हातात झांज घेऊन ठेका धरला....
((etxm mum bjp office ravindra chavan jallosh vis 211225 id))
तिकडे अहिल्यानगरच्या शिर्डीत विजय मिळवताच
विखे पिता पुत्रांनी जल्लोष केला....
दोघांनीही फुगडी खेळत विजय साजरा केला....
((etxm ahn Vikhe Patil Jallosh 4pm vis 211225 id))
बाईट - विखे पाटील
((etxm ahn vikhe patil on victory byte 211225 TH)) - लहान करुन लावा हा बाईट
अहिल्यानगरच्या राहतामध्येही विखेंचाच दबदबा पाहायला मिळाला....
यावेळी वाघाची प्रतिकृती असलेल्या आकर्षक रथावरुन
विजय मिरवणूक काढण्यात आली... त्यात सुजय विखेही सहभागी झाले होते....
All Shows

































