एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Tharala Tar Mag : सायलीने केला निर्धार महिमत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा; 'ठरलं तर मग'च्या आजच्या भागात काय घडणार? प्रोमो आऊट

    Tharala Tar Mag Promo Out : 'ठरलं तर मग' मालिकेत महिपत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्णार सायलीने केला आहे. या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. Read More

  3. Ajit Pawar : अजितदादा गटातून कोणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार? ही 9 नावं चर्चेत

    NCP Candidate List : शिरूरमधून विलास लांडे, बारामतीतून सुनेत्रा पवार तर साताऱ्यातून नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे.  Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Zee Gaurav Chitra Puraskar 2024 : खरंच बाईपण भारी! तब्बल सहाजणींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकन्या कुलकर्णी-मोने म्हणाल्या...

    Baipan Bhaari Deva : मंगळवारी रात्री 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा पार पडला. त्यावेळी 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने (Baipan Bhaari Deva) पुरस्कारांची लयलूट केली. Read More

  6. Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?

    Anant-Radhika Pre-Wedding: नुकताच राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Read More

  7. Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद

    Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.  Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?

    8 मार्चला संपूर्ण 'जगभरात महिला दिन' (International Women's Day 2024) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. Read More

  10. 'या' बँका FD वर देतायेत सर्वाधिक व्याज, सविस्तर माहिती एका क्लिकवर

    FD योजनेवर देखील काही बँका चांगला व्याजदर देतायेत. की बँका FD वर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतायेत. कोणत्या बँका FD वर चांगले व्याज देतायेत, याबाबतची माहिती पाहुयात.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget