ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4 PM टॉप हेडलाईन्स 28 नोव्हेंबर 2024
सत्तास्थापनेसंदर्भातील बैठकीसाठी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना.. शिंदे, फडणवीस, अजित पवारांची अमित शाहांसोबत चर्चा, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
महायुती नेत्यांच्या बैठकीपूर्वी आज अमित शाहांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी चर्चा..तर मोदी आणि नड्डांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाल्याची माहिती
मुख्यमंत्री निश्चितीनंतर काही मंत्र्यांच्या नावांवरही दिल्लीत शिक्कामोर्तब होणार, नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी, विश्वसनीय सूत्रांची माहिती
ओबीसींच्या हक्कांसाठी काम केल्यानेच देवेंद्र फडणवीस टार्गेटवर, भुजबळांचा आरोप,तर भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक, भुजबळांनी केलं मान्य
अंबादास दानवेंची पुन्हा काँग्रेसवर आगपाखड, अतिआत्मविश्वास काँग्रेसला नडल्याची टीका, उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं असतं तर ५ टक्के मतदान वाढलं असतं, दानवेंचा टोला'





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
