एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Tharala Tar Mag : सायलीने केला निर्धार महिमत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा; 'ठरलं तर मग'च्या आजच्या भागात काय घडणार? प्रोमो आऊट

    Tharala Tar Mag Promo Out : 'ठरलं तर मग' मालिकेत महिपत-साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्णार सायलीने केला आहे. या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi : सुस्साट! देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन, हुगळी नदीतील बोगद्यातून धावणार मेट्रो

    First Underwater Metro : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन पार पडलं आहे. कोलकाताच्या हुगळी नदीमधील बोगद्यातून ही मेट्रो धावणार आहे. Read More

  4. Kamala Harris : गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

    Kamala Harris : कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझामधील मानवी नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले. Read More

  5. Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?

    Anant-Radhika Pre-Wedding: नुकताच राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Read More

  6. LSD 2: 'या' चित्रपटासाठी जेव्हा दिग्दर्शकाने घेतले होते हजारो ऑडीशन्स, नेमकं कारण काय?

    LSD 2: 'LSD 2' साठी दिबाकर बॅनर्जी यांनी ते पात्र योग्य पद्धतीने कथेत बसेल याची विशेष काळजी घेतली आहे. Read More

  7. Yuzvendra Chahal Viral Video : संगीता फोगटने खांद्यावरून युझवेंद्र चहलला एकहाती भिंगरीसारखा गरागरा घुमवला! गड्याची बोलती बंद

    Yuzvendra Chahal Viral Video : चहलला अनपेक्षित जेव्हा संगीताने उचलून फिरवले तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाही. त्यामधील काही जण अरे राहूदे, अरे राहूदे म्हणताना दिसून येतात.  Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Women's Day 2024, 8 March : 'ती'च्या सन्मासाठी खास 'जागतिक महिला दिवस'; इतिहास अन् महत्त्व माहितीय?

    8 मार्चला संपूर्ण 'जगभरात महिला दिन' (International Women's Day 2024) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. Read More

  10. 9 मुलांचा सांभाळ करत महिलेनं उभारलं साम्राज्य, देशातील सर्वात श्रीमंत महिलेची यशोगाथा

    सावित्री जिंदाल यांचे जीवन संघर्षमय आहे. त्या 55 ​​वर्षांच्या असताना त्यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सावित्री जिंदा यांनी व्यवसायाची धुरा यशस्वी सांभाळली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget