एक्स्प्लोर
HMPV Virus in India : HMPV ची भारतात एन्ट्री; दोघांना लागण
HMPV Virus in India : चीनमधील HMPV व्हायरसची अखेर भारतात एन्ट्री झाली.
HMPV Virus
1/10

HMPV आरएनए व्हायरस आहे. भारतात HMPV चे दोन रुग्ण बंगळुरूमध्ये आढळून आले आहेत.
2/10

आठ महिन्यांच्या चिमुरडीला या व्हायरसची लागण झाली आहे. बाळामध्ये व्हायरसची लक्षणं आढळून आल्यानं तिचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
Published at : 06 Jan 2025 11:57 AM (IST)
आणखी पाहा























