(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
VIDEO: आवडीने फ्रूट केक खाताय? फॅक्टरीतील 'हा' व्हिडीओ पाहून खाण्याआधी कराल 10 वेळा विचार
Fruit Cake Video: सोशल मीडियावर फ्रूट केक बनवतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो इतरांप्रमाणेच तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. Read More
5 October In History : मोनिकासोबत प्रेमसंबंध उघड, बिल क्लिंटन यांच्यावर महाभिगोग प्रस्ताव, फातिमा बिबी पहिल्या महिला न्यायाधीश; आज इतिहासात
On This Day In History : ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री केट विन्स्लेटचा जन्म आजच्याच दिवशीचा. तिला तब्बल सहा वेळा ऑस्कर नामांकन मिळालं होतं. Read More
Mohamed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती चीन समर्थक, विजयानंतर पुन्हा 'इंडिया आऊट'चा नारा; भारताची डोकेदुखी वाढली
Maldives President Mohammed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक आहेत. विजयानंतर लगेचच त्यांनी चीनची पाठराखण करत भारताविरोधी वक्तव्य केलं आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"
Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
Asian Games 2023 India Medals: जकार्ताचा रेकॉर्ड मोडला, गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर
Asian Games 2023 India Medals: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी सुरु आहे. Read More
Asian Games 2023 : गोल्डन बॉय पुन्हा चमकला, भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक
Asian Games 2023 : आघाडीचा भालाफेकपटू नीरज जोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. Read More
Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम
Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. Read More
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील 113 वर्ष जुन्या सहकारी बँकेची मान्यता रद्द
RBI : 113 वर्ष जुनी आणि गौरवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे. Read More