ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 4 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
IT Raid : द्रमुक खासदार जगतरक्षक यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, करचुकवेगिरीचे प्रकरण
IT Raid in Chennai : तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. द्रमुकचे खासदार एस जगतरक्षक यांच्या घरावर हा छापा टाकण्यात येत आहे. Read More
Mohamed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती चीन समर्थक, विजयानंतर पुन्हा 'इंडिया आऊट'चा नारा; भारताची डोकेदुखी वाढली
Maldives President Mohammed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक आहेत. विजयानंतर लगेचच त्यांनी चीनची पाठराखण करत भारताविरोधी वक्तव्य केलं आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"
Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड
Shikhar Dhawan : मुलांपासून दूर, पत्नीकडून छळ, घटस्फोटासाठी न्यायालयीन लढा, वर्ल्डकपला वगळलं, पण तरीही हसत राहिला; धवनच्या आयुष्यात 'दु:खाची वादळी खेळी'
आयशाने धवनला त्याच्या मुलापासून वर्षभर दूर ठेवून मानसिक छळ होण्यास भाग पाडल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. मात्र, न्यायालयाने मुलाच्या कायमस्वरूपी ताब्याबाबत निर्णय दिलेला नाही. Read More
Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम
Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. Read More
Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! लग्नसराई-सणासुदीसाठी सोने खरेदी करायचीय? सविस्तर जाणून घ्या
Gold Rate Today : सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याच्या दराबाबत सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत? जाणून घ्या Read More