एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. East India Company: ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर 250 वर्षे राज्य केलं, आज तीच कंपनी भारतीयाने घेतली विकत

    The East India Company : जवळपास 250 वर्षं या कंपनीने भारतावर राज्य केलं, भारतीयांवर अमानुष अत्याचार केले. आता भारतीयानेच ही कंपनी विकत घेतली आबे. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय अभिनेत्याचा डंका; बॉलीवूडमधील अभिनेत्यांनाही देतोय टक्कर

    Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत सध्या एका भारतीय अभिनेत्याचीच चर्चा आहे, आज तो चीनमधील सुपरस्टार आहे. पण हा अभिनेता आमीर खान, शाहरुख खान, प्रभास किंवा रजनीकांत नाही. Read More

  4. Pakistan Imran Khan :  इम्रान खानच नव्हे तर या पंतप्रधानांवरही झालीय अटकेची कारवाई, एका माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा

    Pakistan Imran Khan : पाकिस्तानमध्ये याआधीदेखील काही माजी पंतप्रधानांना विविध आरोपांखाली अटक करून कारवाई करण्यात आली. Read More

  5. Alia Bhat : "तुम क्या मिले" गाण्याकरता आलिया भटने "या" अभिनेत्याकडून घेतल्या होत्या टिप्स,  नृत्यदिग्दर्शकाने  केला खुलासा

    "तुम क्या मिले" गाण्याच्या शुटींगपूर्वी आलिया भट शाहरूख खानला भेटायली गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.  Read More

  6. Bigg Boss OTT 2 Finale : 'बिग बॉस ओटीटी 2'चा ग्रँड फिनाले कधी रंगणार, विजेत्याला बक्षीस किती रक्कम मिळणार? घ्या जाणून सविस्तर

    बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत ग्रॅण्ड फिनाले कधी होणार, बक्षिसांची रक्कम काय असेल आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये वाढली आहे. Read More

  7. Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?

    Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More

  8. भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  9. Friendship Day 2023 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्र-मैत्रिणींना द्या 'हे' परफेक्ट गिफ्ट

    फ्रेंडशिप डे रविवारी आहे. तर तुम्ही हे युनिक गिफ्ट तुमच्या मित्र-मैत्रिणीला देऊ शकता आणि हा फ्रेंडशिप डे अविस्मरणीय बनवू शकता. Read More

  10. Share Market Closing Bell : तीन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजीची लाट; गुंतवणूकदारांना 1.71 लाख कोटींचा फायदा

    Stock Market Closing Bell : मागील तीन दिवसांपासून शेअऱ बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget