एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: काही सेकंदात पकडले डझनभर मासे... मासे पकडण्याच्या भन्नाट ट्रिकचा व्हिडीओ व्हायरल

    Fishing Viral Video: एक व्यक्ती तलावात उतरतो आणि अवघ्या काहीच सेकंदात मासे पकडतो, त्यासाठी त्याने भन्नाट ट्रिकचा वापर केल्याचं या व्हिडीओतून दिसतंय.  Read More

  2. Anand Mahindra: वेटरची कमाल! एका हातात उचलतो डोशाच्या 16 प्लेट्स; आनंद महिंद्रा देखील झाले इम्प्रेस, व्हिडीओ शेअर

    भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांनी ट्विटरवर (Twitter) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. Read More

  3. Anand Mahindra : आम्ही भूकंप, दुष्काळ, दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करताना खूप पाहत आलोय, एवढंच सांगतो, कधीच भारताच्या नादी लागू नका; आनंद महिंद्रांनी सुनावलं

    शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. Read More

  4. World Cancer Day 2023 : भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'; जाणून घ्या 'जागतिक कर्करोग दिना'चा इतिहास आणि महत्त्व

    World Cancer Day 2023 : भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा कॅन्सर हा आजार आहे. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. Read More

  5. Urmila Matondkar Birthday : एका गाण्यासाठी उर्मिलानं घटवलं होतं पाच किलो वजन, पण एका गोष्टीमुळं थांबलं करिअर 

    Urmila Matondkar Birthday : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून करियरला सुरूवात केलेल्या उर्मिलाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. Read More

  6. Aruna Irani :  लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव 

    Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री  अरुणा इराणी यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम

    Khelo India Youth games :  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारपर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राज्याच्या संघाने सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. Read More

  8. खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन

    Khelo India Youth Games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने हाराकिरी करणाऱ्या दिल्ली संघाला धूळ चारली आहे. महाराष्ट्र पुरुष संघ पाच गुणांनी विजयी झाला आहे. Read More

  9. Yoga : परीक्षेच्या काळात मुलांची सतत चिडचिड होतेय? 'या' योगासनांना आजपासूनच तुमच्या आयुष्याचा भाग बनवा

    Yoga For Mental Health : योगामुळे मुलांना परीक्षेच्या ताण तणावांना सामोरे जाण्यासाठी मनोबल प्राप्त होते. चांगले आरोग्य, मनःशांती, व्यक्तिमत्त्व विकास अशा सर्वांगीण विकासासाठी योग आवश्यक आहे. Read More

  10. Gold Rate Today : दिलासादायक! सोन्याच्या दरांत हजार रूपयांची घट, तर चांदीही स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या साईटनुसार, पाहिल्यास 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget