एक्स्प्लोर

Urmila Matondkar Birthday : एका गाण्यासाठी उर्मिलानं घटवलं होतं पाच किलो वजन, पण एका गोष्टीमुळं थांबलं करिअर 

Urmila Matondkar Birthday : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून करियरला सुरूवात केलेल्या उर्मिलाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Urmila Matondkar Birthday : बॉलिवूडला एका पेक्षा अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस आहे. बाल कलाकार म्हणून करिअरला सुरूवात करणाऱ्या उर्मिलाने खूप कमी काळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण उर्मिलाला खरी प्रसिद्धी मिळाली ती चायना गेट या चित्रपटातील छम्मा छम्मा गाण्यामुळं. या गाण्यासाठी उर्मिलाने तब्बल पाच किलो वजन कमी केलं होतं. शिवाय 15 किलो वजनाचे दागिने घालून या गाण्यात डान्स केला होता. या गाण्यामुळे उर्मिलाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.   
 
छम्मा छम्मा या गाण्याचे शूटिंग परदेशात झाले होते. 15 किलो  दागिने घालून सलगपणे उर्मिलाने या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तिच्या या गोष्टीवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी खूप खूश झाले. कारण एकसारखे शूटिंग होणार असल्याने  उर्मिलाला त्यांनी जास्त दागिने घालू नकोस असा सल्ला दिला होता. तरी देखील उर्मिलाने 15 किलो दागिने घालून गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.  

उर्मिलाचं छम्मा छम्मा हे गाणं 1998 च्या चायना गेट या चित्रपटासाठी चित्रीत केले होते. त्यानंतर उर्मिलाने रंगीन, खूबसूरत, जानम समझा करो, जुदाई, सत्या यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. परंतु, असं म्हटलं जात  की, त्यावेळी यशाच्या शिखरावर असताना उर्मिलाने फक्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याच चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे चित्रपट नाकारु लागली. यामुळे राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाचे अफेअर असल्याच्या चर्चा देखील त्यावेळी रंगल्या होत्या. या गोष्टीमुळे उर्मिलाला चित्रपटासाठी कोणी विचारत नव्हते आणि याच एका या कारणामुळे उर्मिलाचे करियर थांबले असे म्हटले जाते. 
  
उर्मिला मातोंडकरने बीआर चोपडा दिग्दर्शित 'कर्म' व श्रीराम लागू  यांनी  दिग्दर्शीत केलेला  'जाकोल' या  मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरवात केली. त्या नंतर उर्मिलाने शेखर कपूर  दिग्दर्शित 'मासूम' या चित्रपटात काम केले. 'मासूम' चित्रपटातून उर्मिलाची बालकलाकार म्हणून ओळख निमाण झाली. उर्मिलाने शाम बेनेगल दिग्दर्शीत 'कलयुग' या चित्रपटात रेखा आणि राज बब्बर यांच्यासोबत बाल कलाकार म्हणून काम केले आहे.

उर्मिला आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती 2018 ला 'ब्लॅकमेल' या चित्रपटात दिसली होती. यानंतर उर्मिलाने मॉडेल मोहसीन अख्खर मीर यांच्याशी लग्न केले. उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्मिलाने नुकताच झालेल्या बाल दिनावेळी तिचा एक फोटो शेयर केला होता. त्यांत तिने पिंक रंगाचा टॉप घातला होता आणि शूटिंगसाठी एक खास पोझ  दिली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget