एक्स्प्लोर

Gold Rate Today : दिलासादायक! सोन्याच्या दरांत हजार रूपयांची घट, तर चांदीही स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या साईटनुसार, पाहिल्यास 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती सतत वर-खाली होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold-Silver Rate) दरांत सतत वाढ होत होती. मात्र, ग्राहकांसाठी आज सोनं खरेदीसाठी चांगला दिवस आहे. कारण आज जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम दिसून येतोय. आज बुलियन्सच्या साईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरांत हजार रूपयांची घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,740 रूपयांवर आला आहे. 

तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर 

शहर 22 कॅरेट सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  51,801 67,740
पुणे 51,801 67,740
नाशिक  51,801 67,740
नागपूर 51,801 67,740
दिल्ली 51,709 67,620
कोलकाता  51,728 67,650

सुवर्णनगरीतील सोन्याचे दर 

सुवर्णनगरी जळगावातही मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने वाढ होत होती. या ठिकाणी सोन्याचा दर तब्बल 60 हजारांच्या घरात पोहोचला आहे. मात्र, लगीनसराई सुरू असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांना सोनं खरेदी करणं गरजेचं वाटतंय. तसेच, आगामी काळात अजूनही वाढ होण्याची चिन्हे असल्याने ग्राहकांनी भविष्याचा विचार करून सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढवला आहे. यासाठी सुवर्णनगरी जळगावात सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.

जागतिक बाजारपेठेतील दर 

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन 1,796.50 डॉलरवर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन 23.44 डॉलरवर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन 1,005.88 डॉलर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत. 

सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) 

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; झटपट चेक करा आजचे दर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, फडणवीसांचं आश्वासनCyber Crime : सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, 'Digital Arrest'च्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूटDevendra Fadnavis on Chhagan Bhujbal : 'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'Top 50 : टॉप 50 : राज्यातील 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 23 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
Embed widget