एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 4 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Jail For Heart Emoji : महिलांना चॅटवर 'हॉर्ट' इमोजी पाठवताय? तर 'हे' वाचा! खावी लागेल तुरुंगाची हवा

    Jail For Sending Heart Emoji : जर तुम्हीही महिलांसोबत चॅट करताना त्यांना 'हॉर्ट' इमोजी पाठवत असाल तर, तु्म्हाला तुरुगांची हवा खावी लागेल. Read More

  3. Rahul Gandhi : काहीही होवो, माझं कर्तव्य करत राहणार, आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षण करणार; राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून तिरस्कारावरील हा प्रेमाचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.  Read More

  4. Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! 131 फूट खोल दरीत कोसळली बस, 6 भारतीयांसह 18 जणांचा मृत्यू

    Mexico Bus Accident : अपघातग्रस्त बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस मेक्सिको सिटीमधून टिजुआना येथे जात होती. Read More

  5. Alia Bhat : "तुम क्या मिले" गाण्याकरता आलिया भटने "या" अभिनेत्याकडून घेतल्या होत्या टिप्स,  नृत्यदिग्दर्शकाने  केला खुलासा

    "तुम क्या मिले" गाण्याच्या शुटींगपूर्वी आलिया भट शाहरूख खानला भेटायली गेली होती याबद्दल नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंटने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.  Read More

  6. Bigg Boss OTT 2 Finale : 'बिग बॉस ओटीटी 2'चा ग्रँड फिनाले कधी रंगणार, विजेत्याला बक्षीस किती रक्कम मिळणार? घ्या जाणून सविस्तर

    बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत ग्रॅण्ड फिनाले कधी होणार, बक्षिसांची रक्कम काय असेल आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये वाढली आहे. Read More

  7. Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?

    Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More

  8. भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  9. Health Tips : आपल्याला उचकी का लागते? उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा

    Health Tips : उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते. Read More

  10. Share Market Closing Bell : तीन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजीची लाट; गुंतवणूकदारांना 1.71 लाख कोटींचा फायदा

    Stock Market Closing Bell : मागील तीन दिवसांपासून शेअऱ बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget