एक्स्प्लोर
Eknath Shinde: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंआधी एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले, गुडघ्यावर बसले; एकदिवसआधी काय घडलं?
Eknath Shinde: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्याधी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पोहोचले.
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance
1/7

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे (Raj Thackeray) आणि राज ठाकरेंची (Uddhav Thackeray) युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर या युतीला मुहूर्त मिळालाय. आज दुपारी 12 वाजता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची (Shivsena UBT MNS Yuti) घोषणा होणार आहे अशी माहिती ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली. युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करणार आहेत.
2/7

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्याधी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्व नवनियुक्त नगरसेवक आणि नगराध्यक्षांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले.
Published at : 24 Dec 2025 10:03 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























