(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 4 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Jail For Heart Emoji : महिलांना चॅटवर 'हॉर्ट' इमोजी पाठवताय? तर 'हे' वाचा! खावी लागेल तुरुंगाची हवा
Jail For Sending Heart Emoji : जर तुम्हीही महिलांसोबत चॅट करताना त्यांना 'हॉर्ट' इमोजी पाठवत असाल तर, तु्म्हाला तुरुगांची हवा खावी लागेल. Read More
ABP Majha Top 10, 4 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi: राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार... मानहानीप्रकरणी शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
मोदी आडनावाची बदनामी केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. Read More
Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! 131 फूट खोल दरीत कोसळली बस, 6 भारतीयांसह 18 जणांचा मृत्यू
Mexico Bus Accident : अपघातग्रस्त बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस मेक्सिको सिटीमधून टिजुआना येथे जात होती. Read More
Bigg Boss OTT 2 Finale : 'बिग बॉस ओटीटी 2'चा ग्रँड फिनाले कधी रंगणार, विजेत्याला बक्षीस किती रक्कम मिळणार? घ्या जाणून सविस्तर
बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत ग्रॅण्ड फिनाले कधी होणार, बक्षिसांची रक्कम काय असेल आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये वाढली आहे. Read More
Viral Video : "राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने दिले प्रेक्षकांना सरप्राईज
"राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने प्रेक्षकांना अचानक तिथे जाऊन मोठे सरप्राईज दिले आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. Read More
भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली
WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More
Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड
Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More
Health Tips : आपल्याला उचकी का लागते? उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
Health Tips : उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते. Read More
Petrol Diesel Price: पुन्हा कडाडणार देशातील पेट्रोल-डिझेलचे दर? कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियाच्या निर्णयानं जगभरात खळबळ
Petrol Diesel Latest Updates: जगात पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? सौदी अरेबियाच्या निर्णयामुळे जगात खळबळ. Read More