एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 30 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Google Maps : गुगल मॅपने चुकवली वाट; व्यक्ती अशा ठिकाणी पोहचला की पोलिसांना बोलवावं लागलं

    Google Maps Viral Video : कार चालकाने गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी गुगल मॅप चालू केला. लोकेशनवर लवकर पोहोचण्यासाठी त्याने फास्टर रुटचा पर्याय निवडला. यानंतर जे घडलं, ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.  Read More

  3. Budget Session : विरोधी पक्षांच्या सर्व 146 खासदारांचे निलंबन रद्द, अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार

    Praliament MP Suspended Case : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या 146 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यापैकी 132 खासदारांना केवळ हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं होतं. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Rahat Fateh Ali Khan : आधी माज, नंतर माफी; नोकराला चपलेने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच राहत फतेह अली खान यांचा माफीनामा

    Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चप्पलेने मारताना दिसत आहेत. Read More

  6. Rajinikanth on Aishwarya : 'संघी' हा शब्द वाईट अर्थाने नाही; मुलगी ऐश्वर्याच्या समर्थनार्थ काय म्हणाले रजनीकांत?

    Rajinikanth on Aishwarya : माझे वडिल संघी असते तर, त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे वक्तव सुपरस्टार रजीनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) हिने काही दिवसांपूर्वी केले होते.  दरम्यान, आता रजनीकांत यांनी मुलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  7. Saurashtra Cricket Association : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, 5 क्रिकेटर्सकडे 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स सापडले!

    Saurashtra Cricket Association : सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. Read More

  8. Sarfaraz Khan : सरफराज खानची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री! देशांतर्गत घाम गाळल्यानं नशीबाचं दार अखेर उघडलं

    Sarfaraz Khan Read More

  9. Health Tips : तजेलदार, डागरहित त्वचा हवीय? तुमच्या आहारात 'हे' महत्त्वाचे बदल करा

    Health Tips : तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने तुमची त्वचा लवकर सैल पडत नाही. तसेच, सुरकुत्याही कमी दिसतात. Read More

  10. Ayodhya Flights : अयोध्येला थेट विमानसेवा! मुंबई, पाटणासह 8 शहरांमधून सेवा सुरू होणार

    New Flights Service for Ayodhya : अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी आठ शहरातून थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई ते अयोध्या दरम्यान दररोज विमानसेवा असणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Embed widget