एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Python: ऑस्ट्रेलियातील घरावर चढला तब्बल 16 फुटांचा अजगर; नागरिकांची तारांबळ, पाहा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ

    Carpet Python: ऑस्ट्रेलियाच्या एका शहरातील घरावर तब्बल 16 फुटांचा अजगर चढताना दिसला. हे भयानक दृश्य पाहून घरातील लोकहमुलांनी घाबरुन जोरजोरात रडायला सुरुवात केली. Read More

  2. Google Flights : आता होणार हजारोंची बचत! फ्लाइट्स बुक करण्यासाठी गूगलद्वारे सुरू करण्यात आले 'हे' भन्नाट फिचर

    Google Flights ने बाजारात एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे, या फिचरमुळे तिकीटाचे पैसे वाचवणे खूप सोपे होईल. कंपनीने सोमवारी सकाळी एका ब्लॉग पोस्टद्वारे नवीन फिचरची अधिकृत घोषणा केली आहे. Read More

  3. रविंद्र बिष्णोईला Global Student Prize नामांकन; टॉप 10 यादीत झळकणारा आणि दोन पेटंट नावावर असलेला रविंद्र बिष्णोई कोण?

    Ravinder Bishnoi : ग्लोबल स्टुडंट प्राईजसाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रविंद्र बिष्णोई पहिल्या 10 जणांच्या यादीत आहे.  Read More

  4. China New Standard Map: ड्रॅगनची नवी कुरापत; चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा

    India China Border Dispute: चिनी ड्रॅगनची नवी कुरापत समोर आली आहे. चीननं नवा नकाशा जारी करत अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा केला आहे. Read More

  5. Akshay Kumar : अक्षय कुमारने हटके स्टाईलमध्ये घेतली चाहत्यांची भेट, व्हिडीओ व्हायरल

    अक्षय कुमारचा व्हिडीओ एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. तो त्याच्या अगदी हटक्या अंदाजात दिसत आहे. त्याच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.  Read More

  6. Miss Diva Universe 2023 Shweta Sharda: वय फक्त 22 वर्ष... चंदीगढच्या श्वेता शारदानं पटकावला 'मिस दिवा युनिव्हर्स'चा खिताब

    श्वेता शारदाने (Shweta Sharda) मिस दिवा युनिव्हर्स 2023 (Miss Diva Universe 2023) चे विजेतेपद पटकावले आहे. Read More

  7. "तो पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरीही..."; नीरज चोप्राच्या आईचं अरशद नदीमबाबत स्पष्ट उत्तर

    नीरजनं सुवर्णकामगिरी केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच नीरजच्या आई-वडिलांनीही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. Read More

  8. National Sports Day 2023 : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस

    National Sports Day 2023 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. Read More

  9. Rakshabandhan 2023 : यंदाच्या रक्षाबंधनाला 'या' 5 मिठाईने सणाचा आनंद द्विगुणित करा; आरोग्य जपा

    Homemade Sweets For Rakshabandhan 2023 : या रक्षाबंधनाला बाजारातून मिठाई आणण्याऐवजी तुम्ही काही वेगळ्या आणि आरोग्यदायी पद्धतीने मिठाई तयार करू शकता. Read More

  10. Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्यात, आता पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?

    Petrol Diesel Price : देशात दीड वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज 511 वा दिवस आहे. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget