एक्स्प्लोर

Google Flights : आता होणार हजारोंची बचत! फ्लाइट्स बुक करण्यासाठी गूगलद्वारे सुरू करण्यात आले 'हे' भन्नाट फिचर

Google Flights ने बाजारात एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे, या फिचरमुळे तिकीटाचे पैसे वाचवणे खूप सोपे होईल. कंपनीने सोमवारी सकाळी एका ब्लॉग पोस्टद्वारे नवीन फिचरची अधिकृत घोषणा केली आहे.

Google Flights New Feature : आपल्यापैकी अनेक जण कित्येकदा विमानाने प्रवास करतात. मात्र विमानाने प्रवास करायचे म्हणले  की, खूप पैसे मोजावे लागतात. पण आता विमानाचे तिकट स्वस्तात मिळणार आहे. Google Flights ने बाजारात एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे, या फिचरमुळे तिकीटाचे पैसे वाचवणे खूप सोपे होईल. कंपनीने सोमवारी सकाळी एका ब्लॉग पोस्टद्वारे नवीन फिचरची अधिकृत घोषणा केली आहे.

बहुतेक लोक जे फ्लाइटने प्रवास करतात ते अनेक महिने आधीच फ्लाइट बुक करतात, खरे तर असे करण्यामागचे एक मोठे कारण हे आहे की, ऐनवेळी फ्लाईट बुक केली तर तिकीटाकरता जास्त पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत, हे नवीन फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते आणि सर्वात स्वस्त विमान तिकिटे केव्हा उपलब्ध आहेत हे तुम्हाला योग्य वेळ कोणती हे सांगेल. गूगलचे हे फिचर प्रवाशांना विमान तिकीट केव्हा बुक करणे योग्य आहे, हे सुद्धा सांगेल. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक चांगली सुविधा ठरेल.

फ्लाइटची तिकिटे कधी स्वस्त मिळतात हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगल फ्लाइट्समध्ये उपलब्ध किंमत ट्रॅकिंग पर्यायाला सिलेक्ट कारावे लागेल. त्यानंतर हे फीचर सक्रिय होईल आणि फ्लाइटच्या किमती कमी होताच. हे तुम्हाला सूचनाद्वारे अलर्ट करेल, की आता फ्लाइट तिकिटाची किंमत कमी झाली आहे आणि तुम्हाला ते बुक करण्याची चांगली संधी आहे. हे फिचर वापरण्याकरता Google मध्ये साईन ईन करावे लागेल. तुम्ही एकदा साइन इन केल्यानंतर तु्म्हाला फ्लाइट रिझल्ट दिसतील. सध्या असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे स्वस्तात फ्लाइट बुकींग देण्याचा दावा करतात, मात्र बुकिंग प्रक्रिया पूर्ण करताना डिस्प्लेमध्ये दाखवलेल्या भाड्यापेक्षा फ्लाइटचे भाडे खूपच जास्त असते. जर तुम्ही महिन्यातून अनेकदा विमानाने प्रवास करत असाल तर हे फिचर तुमच्याकरता फायदेशीर आहे. यामुळे तुमचे पैसे मोठ्या प्रमाणात वाचू शकतात. तुम्ही यापैकी एक फ्लाइट बुक केल्यास, Google Flights वैशिष्ट्य दररोज उड्डाण करण्यापूर्वी किमतीचे निरीक्षण करेल. फ्लाइटची किंमत कमी झाल्यास, Google कमी केलेले भाडे तुम्हाला Google Pay द्वारे परत करेल. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal and Girish Mahajan: नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...
नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget