एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Trending News : स्वीडिशची मुलगी युपीच्या मुलाच्या प्रेमात; लग्न करण्यासाठी स्वीडनवरून आली भारतात

    Trending News : खऱ्या प्रेमाला कोणताही धर्म आडवा येत नाही असंच काहीसं यूपीच्या एटामध्ये पाहायला मिळालं, Read More

  2. Avatar 2 Collection : जगभरात 'अवतार 2'चा डंका; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चौथा सिनेमा

    Avatar The Way Of Water : 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा आता सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. Read More

  3. Naba Kishore Das: ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन; पोलिस अधिकाऱ्यानं केला होता गोळीबार

    ओडिशाचे (Odisha) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा दास (Odisha health and family welfare minister Naba Das) यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. Read More

  4. IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ  

    IBM News : IBM या कंपनीनं देखील कर्मचाऱ्यांना (Employees) कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना बुधवारी काढून टाकले आहे. Read More

  5. Majha Katta Madhur Bhandarkar: 'आणीबाणीवर चित्रपट बनवल्यावर खूप त्रास झाला', मधुर भंडारकरने सांगितलं 'तो' किस्सा

    Majha Katta Madhur Bhandarkar: एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मधुर भंडारकर याने उपस्थिती लावली. Read More

  6. Asha Bage : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर; साहित्य क्षेत्रातील अमूल्य कामगिरीनिमित्त सन्मान

    Asha Bage : आशा बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार आणि लेखिका आहेत. Read More

  7. Australian Open 2023 ट्रॉफीवर नोवाक जोकोविचनं कोरलं नाव, नदालच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी

    Australian Open 2023 : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव केला आहे. Read More

  8. स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाच्या पत्नीचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले ही तर सर्वात सुंदर महिला, रोहननंही दिला रिप्लाय

    Rohan Bopanna Wife : ऑस्ट्रेलियन ओपनच्या वेळी रोहन बोपण्णाची पत्नी त्याला चिअर करण्यासाठी मेलबर्नमध्ये उपस्थित होती. यादरम्यानचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More

  9. Health Tips : चुकूनही 'या' गोष्टी चहाबरोबर खाऊ नका; होऊ शकतात गंभीर परिणाम

    Health Tips : चहाबरोबर खाल्लेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. Read More

  10. Adani Share News : अदानी समूहाला मोठा दिलासा! सेबी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, 'हे' गुंतवणूकदार अडचणीत?

    Adani Share News : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर दरात आणि एकूणच भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सेबीकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget