Shreyas Iyer : कोण होतास तू, काय झालास तू, कसा बदलून गेलास तू! तीन महिन्यात श्रेयस अय्यरनं स्वत:च्या हातानं माती केली!

Shreyas Iyer
Shreyas Iyer : बीसीसीआयने सतत इशारे देऊनही इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्याने बीसीसीआयने दणका देत देशांतर्गत स्पर्धांचे महत्व अधोरेखित केलं आहे.
Shreyas Iyer : गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय (World Cup 2023) वर्ल्डकपमध्ये दोन शतकांच्या मदतीने 500 धावांचा पाऊस पाडलेला श्रेयस अय्यर अवघ्या तीन महिन्यात जमिनीवर आला आहे. बीसीसीआयने मोठी कारवाई करत इशान




