ABP Majha Top 10, 25 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Pollution: प्रदूषणामुळे आयुष्य किती वर्षांनी घटतं? उत्तर ऐकून हैराण व्हाल
Pollution Deaths: भारत हे जगातील दुसरं सर्वात प्रदूषित शहर आहे. तर दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये अग्रस्थानी आहे. Read More
HIV आणि मलेरियापेक्षा घातक आहे प्रदूषण; दरवर्षी होतो लाखो लोकांचा मृत्यू
Pollution Deaths: एका अहवालानुसार, जगभरातील 16 टक्के लोकांचा मृत्यू हा प्रदूषणामुळे होतो. Read More
Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik : पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांची थेट राहुल गांधींनी घेतली मुलाखत!
या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे. Read More
New Virus Found : चिनी वैज्ञानिकांकडून 8 धोकादायक विषाणूंचा शोध, एक तर कोरोनाचा अवतार; जगाला दिला इशारा
New Viruses Found : संशोधकांकडून या विषाणूंवर संशोधन सुरू आहे. जेणेकरून या विषाणूंचा फैलाव झाल्यास महासाथीच्या आजाराला तोंड देणे आणखी सोपं व्हावे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
37th National Games : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं होणार उद्धघाटन
37th National Games : पंतप्रधान 26 ऑक्टोबर 2023 रोजी गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. Read More
Shubman Gill : शुभमन गिल पुन्हा एकदा पाकिस्तानला तगडा धक्का देण्याच्या तयारीत! बाबर आझमची बादशाहत लवकरच संपुष्टात येणार
ICC ने खेळाडूंची अपडेटेड एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. अव्वल फलंदाजांच्या क्रमवारीत कमालीची उसळण झाली आहे. अशा स्थितीत प्रथम क्रमांकासाठी स्पर्धा अधिक रंजक बनली आहे. Read More
Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याची चिंता वाटतेय? 'या' घरगुती उपायांनी कोंड्यापासून मिळवा सुटका
Hair Care Tips : हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे अनेकदा कोंड्याची समस्या उद्भवते. त्यामुळे डोक्याला खाज सुटते आणि केस गळायलाही लागतात. Read More
एकीकडं विश्वचषकात धक्का, दुसरीकडं पाकिस्तानातून वाईट बातमी समोर; विमान प्रवास होणार बंद?
पाकिस्तानसाठी सध्या निराजनक घटना घडत आहेत. एकीकडं विश्वचषकांच्या सामन्यात पराभव होत असताना दुसरीकडे पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. Read More