ABP Majha Top 10, 21 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Amul : अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन
अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Grafting Method : एका रोपात घ्या तीन प्रकारच्या भाज्या, काय आहे ग्राफ्टिंग? कोणकोणत्या प्रकारे ग्राफ्टिंग करता येते?
Grafting For Plants : आता तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी आता एकाच रोपात तीन प्रकारची पिके घेऊ शकतील. या टेक्निकचे नाव आहे 'ग्राफ्टिंग' (कलम कलम करणे/प्रत्यारोपण). या पद्धतीचा वापर करुन तुम्ही कमी जागेत अनेक पिके घेऊ शकता. Read More
IndiGo Flight: इंजिनमध्ये बिघाड, डेहराडूनला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लॅंडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित
IndiGo Delhi Dehradun Flight: इंडिगोच्या दिल्ली ते डेहराडून जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये खराबी झाल्याने त्याचं दिल्ली एअरपोर्टवर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आलं. Read More
International Yoga Day at UN: जिथं मोदी तिथं विक्रम...योग दिनाच्या कार्यक्रमाने संयुक्त राष्ट्र मुख्यालय गिनिज बुकात; वाचा नेमकं काय झालं?
International Yoga Day 2023: संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. Read More
Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी
Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More
Summer Solstice: तुम्हाला माहिती आहे का? दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजे काय?
Summer Solstice: 21 जून म्हणजेच आजपासून दक्षिणायन सुरू होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, दक्षिणायन म्हणजे नक्की काय? तर पाहा... Read More
Air India News: इंडिगोनंतर आता एअर इंडियाचा एअरबस-बोईंगशी करार, 470 नवीन विमानं खरेदी करणार
Air India Boeing Airbus Agreement : एअर इंडियांने एअरबस-बोईंगशी करार केला असून 470 नवीन विमानं खरेदी करणार आहे. Read More