एक्स्प्लोर

मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू

भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिला दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार मिळाला.

Manu Bhaker Grandmother Uncle Road Accident : भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिला दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार मिळाला. पण आता तिच्या घरी एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. खरंतर, तिचे मामा आणि आजी एका रोड अपघातात मरण पावले. रिपोर्टनुसार, दोघेही महेंद्रगड बायपास रोडवरून स्कूटरवरून जात होते. तेवढ्यात एका ब्रेझा कारने त्यांना जोरदार धडक मारली. ही टक्कर इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर लगेचच ब्रेझा कारचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. तिचे मामा 50 वर्षांचे होते, तर तिची आजी 70 वर्षांची होती.

नेमकं काय घडलं?

मनु भाकरचे मामा युद्धवीर सिंग रोडवेज बसमध्ये ड्रायव्हर होते. त्याचे घर महेंद्रगड बायपासवरच आहे. ते सकाळी त्याच्या स्कूटरवरून ड्युटीवर निघाले होते. तर मनूची आजी सावित्री देवी जवळच्या लोहारू चौकात तिच्या धाकट्या मुलाच्या घरी चालल्या होत्या. दोघेही कालियाना वळणावर पोहोचताच त्यांना समोरून एक ब्रेझा कार येताना दिसली. गाडी चुकीच्या बाजूने येत होती आणि तिचा वेग खूप जास्त होता. कार चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने मनु भाकरच्या मामाच्या स्कूटरला धडक दिली. मनुचे मामा आणि आजी रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. पण ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

मनुच्या आजीला ऑलिंपिकमध्ये होते खेळायचे

मनु भाकरने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला. एकाच ऑलिंपिकमध्ये असे करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. पण तिची आजी सावित्री देवीही खेळात तिच्यापेक्षा कमी नव्हती. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली होती. त्यांचे स्वप्न ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे होते, पण त्यांना घरातून कधीच पाठिंबा मिळाला नाही. पदक जिंकून भारतात परतल्यानंतर मनु त्यांच्या घरी गेली. तिला त्याच्या आजीने बनवलेला बाजरी आणि मक्याचा ब्रेड खूप आवडायचा. हे स्वतः मनूच्या आजीने सांगितले होते.

हे ही वाचा -

Rohit Sharma Hardik Pandya : रोहित शर्माने पुन्हा केला हार्दिक पांड्याचा गेम! गौतम गंभीरने सुद्धा हात टेकले... मिटिंगमध्ये नक्की काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Embed widget