एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amul : अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन
अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
![Amul : अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन Amul's utterly Butterly Girl Creator Sylvester daCunha Is No More News Marathi Amul : अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/21/b6d0f2d55f2661a00384e8298aa4c93f1687344817132766_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sylvester daCunha passed away
Sylvester daCunha passed away : जाहिरात उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि ज्यांनी अटरली बटरली गर्लची संकल्पना मांडली त्या सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे मंगळवारी मुंबईत दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा राहुल डाकुन्हा असा परिवार आहे.
Sorry to hear about the passing on of Sylvester daCunha, Advertising legend & founder of da Cunha Associates. He was the man behind the AMUL girl in 1967 & brother of the late Gerson DaCunha. Deepest condolences to Mrs. Nisha da Cunha & son Rahul. May he rest in eternal peace. pic.twitter.com/GrObE8BaIp
— Lloyd Mathias (@LloydMathias) June 21, 2023
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)